Mahatransco Nagpur Bharti 2024 महाट्रान्सको नागपूर (Maharashtra State Electricity Transmission Company Nagpur) ने शिकाऊ – इलेक्ट्रिशियन या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत महापारेषण नागपूर मंडळाने नोव्हेंबर 2024 च्या जाहिरातीनुसार एकूण 46 रिक्त पदांची घोषणा केली आहे. Mahapareshan Nagpur Online Application 2024
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 डिसेंबर 2024 पासून आपले अर्ज https://www.mahatransco.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन जमा करावेत.
भरतीशी संबंधित सर्व अटी आणि शर्ती जाहिरातीत नमूद केल्या आहेत. त्यामुळे सविस्तर माहिती आणि अटी-शर्तींचा समावेश असलेली जाहिरात (PDF) उमेदवाराने काळजीपूर्वक वाचावी.

Mahatransco Nagpur Bharti 2024 इतर माहिती
पदाचे नाव- शिकाऊ (इलेक्ट्रीशियन).
एकूण जागा – 46
Mahapareshan Nagpur Bharti 2024 वयोमर्यादा
18 – 38 वर्षे.
[SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
नवनवीन update साठी :: Click Here
Mahapareshan Nagpur Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
- दहावी उत्तीर्ण
- आय.टी.आय.
Mahatransco Nagpur Bharti 2024 वेतन
प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
Mahatransco Nagpur Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
ऑनलाईन/ ऑफलाईन
टीप –
- उमेदवारांनी ऑनलाईन (Online) अर्ज करताना पोर्टलवर आवश्यक मुळ प्रमाणपत्र स्कॅन करून योग्य रितीने अपलोड करणे बंधनकारक आहे. दिलेल्या कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर करावा.
- अपूर्ण, चुकीचे व अपु-या कागदपत्रासह सादर केलेले ऑनलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही.
- ऑनलाईन (Online) अर्ज सादर करताना उमेदवाराने सध्या चालू असणारा E-Mail Id व मोबाईल नंबर द्यावा.
हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता
कार्यकारी अभियंता कार्यालय,आरोग्य विभाग,132 केव्ही उपकेंद्र, माणकापूर कॉम्प्लेक्स, कुनाल हॉस्पिटलसमोर, कोराडी रोड, माणकापूर,
नागपूर – 440030
Mahatransco Nagpur Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे
- एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची प्रत.
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड
- मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र
- डोमासाईल
- प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अजा, व अज या प्रवर्गातील उमेदवार वगळून
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र
Mahatransco Nagpur Bharti 2024 महत्त्वाच्या तारीख
अर्ज प्रक्रिया तपशील | तारीख |
---|---|
ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख | 5 डिसेंबर 2024 |
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख | 15 डिसेंबर 2024 |
हार्ड कॉपी पाठविण्याची अंतिम तारीख | 24 डिसेंबर 2024 |
Mahatransco Nagpur Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
Indian airforce bharti 2024: भारतीय वायुसेना AFCAT 2025: कमिशन्ड ऑफिसर पदासाठी भरती जाहीर!