Mahavitaran BaramatiBharti 2025 : Mahavitaran Baramati Recruitment 2025 .महावितरण ही महाराष्ट्र सरकारची वीज पुरवणारी कंपनी आहे, या कंपनी मध्ये Apprentice (Electrician/Wireman) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ०९९ रिक्त जागा आहे, या पदासाठी पात्रता ITI आहे.
या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि नंतर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२५ आहे, तरी या तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करा.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ची लिंक, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, आजच अर्ज करा.
Mahavitaran BaramatiBharti 2025
भरती विभाग
Maharashtra State Electricity Distribution Company Limited Baramati Mahavitaran
नोकरी प्रकार
सरकारी नोकरी ( Government Job)
भरती श्रेणी
महाराष्ट्र राज्य सरकार (Maharashtra State Government)