Mahavitaran Hinganghat Bharti 2024 महावितरण हिंगणघाटअंतर्गत शिकाऊ उमेदवारी या पदासाठी 34 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मध्ये देखील निश्चित करून देण्यात आले आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Mahavitaran Hinganghat Bharti 2024 पात्रता :
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
उपलब्ध पद संख्या : 34 रिक्त जागा
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
निवड प्रक्रिया : परीक्षा अथवा मुलाखत
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 31 ऑक्टोंबर 2024

नवनवीन update साठी :: Click Here
Mahavitaran Hinganghat Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Mahavitaran Hinganghat Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- Mahavitaran Hinganghat Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा अंतर्गत 98 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू