Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025, महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये ०७ रिक्त जागासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 : महिला व बाल विकास विभाग, पुणे भरती २०२५.

महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये अध्यक्ष आणि सदस्य ही दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण ०७ रिक्त जागा आहे, या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

वरील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावे.

भरतीचा अर्ज कसा भरावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेल्या आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025

भरती विभागMahila Bal Vikas Vibhag Pune
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job) ३ वर्षा करिता
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government)
पदाचे नावअध्यक्ष आणि सदस्य
एकूण रिक्त जागा०७
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.maharashtra.gov.in/
महिला व बाल विकास विभाग, पुणे भरती २०२५.
महिला व बाल विकास विभाग, पुणे भरती २०२५.

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
अध्यक्ष०१
सदस्य०६
( किमन ३ महीला )
एकूण०७

Mahila Bal Vikas Vibhag Pune Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अध्यक्षGraduation
सदस्यGraduation

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये “या” पदासाठी 20 रिक्त जागा!!

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
अध्यक्ष६५ पेक्षा अधिक नाही
सदस्य६० पेक्षा अधिक नाही

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
अध्यक्षनमूद केलेले नाही
सदस्यनमूद केलेले नाही

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण पुणे.

Mahila Bal Vikas Vibhag Pune Recruitment 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आह.
🔹 अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावा.

Mahila Bal Vikas Vibhag Pune Recruitment 2025 नोकरीचा कालावधी

🔹 नोकरीचा कालावधी ३ वर्ष

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Office of the Commissioner, Women and Child Development Commissionerate, 28- Ranicha Bagh, Near Old Circuit House, Maharashtra State, Pune-1

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०२ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१६ जानेवारी २०२५
Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025
Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.maharashtra.gov.in/

Central Board of Secondary Education bharti 2025, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये २१२ जगासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment