Mazagon Dock Bharti 2024,मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mazagon Dock Bharti 2024 :: Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024 :- मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे तरी त्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

या भरती मध्ये एकूण २३४ रिक्त पदे आहे, ही रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये Non-Executives, Executives दोन पदे भरले जाणार आहे, तरी पात्र उमेदवारांनी आपल्या योग्यते नुसार अर्ज करावा, अर्ज ऑनलाईन पद्धतीने मगविला आहे, भरती बदल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात खाली दिलेली आहे .Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2024

Mazagon Dock Bharti 2024

भरती विभागMazagon Dock Shipbuilders Limited
एकूण रिक्त पदे255 जागा (234+21)
पदाचे नावNon-Executives, Executives
नोकरीचे ठिकाणमुंबई, महाराष्ट्र
पगार१३,२००/- ते ८३,१८०/-
वयोमर्यादा१८ ते ३० वर्षा पर्यंत

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Mazagon Dock Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

पदेशैक्षणिक पात्रता
Non-ExecutivesGraduation
Executivesउमेदवारांनी विशिष्ट ट्रेडमध्ये National Apprenticeship प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

Mazagon Dock Bharti 2024 अर्ज कसा करावा

🔹 खाली दिलेला अर्ज आँनलाईन त्या लिंक वर क्लिक करा
🔹 आवश्यक माहिती भरा आणि रजिस्टर करा
🔹Email Verification करा
🔹Username आणि Password ने Apprentice Online Portal login करा
🔹Execution tab मध्ये Job Select करा आणि “Eligibility Criteria” पहा
🔹 आवश्यक प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.
🔹सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्जातील सर्व बाबी नीट भरा.
🔹उमेदवार त्यांना लागू नसलेल्या Mandatory फील्डमध्ये ‘NA’ असे करू शकतात
🔹अर्ज Submit करण्यापूर्वी Preview check करा आणि काही बदल करायचे असल तर करा.
🔹 अर्जांची फी भरा आणि Submit करा.
🔹अर्ज Submit करा आणि प्रिंट काढून ठेवा

Mazagon Dock Bharti 2024
Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 परिक्षा फी/ Examination Fee

CategoryFee
Gen, EWS & OBC१०० /-
SC/ ST/ PWDफी नाही

Mazagon Dock Bharti 2024 महत्वाचा दिनांक/ Important Dates

अर्ज स्विकारण्यास सुरूवातसुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक१६ डिसेंबर २०२४

Mazagon Dock Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📃 आधिकृत जाहिरात(Non-Executives) ईथे क्लिक करा

(Executives) ईथे क्लिक करा
🌐 ऑनलाइन अर्जईथे क्लिक करा
🌐 आधिकृत वेबसाईटईथे क्लिक करा

Kakasaheb Mhaske College of Pharmacy Bharti 2024 काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज भरती २०२४

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment