Mazagon Dock Bharti 2025: Mazagon Dock Recruitment 2025. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई भरती अंतर्गत मुख्य व्यवस्थापक सुरक्षा, वरिष्ठ अधिकारी सुरक्षा, वरिष्ठ अभियंता सिव्हिल, वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल या पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या चार पदांसाठी एकूण 11 जागा भरायच्या आहेत. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Mazagon Dock Recruitment 2025
Mazagon Dock Shipbuilders Limited, Mumbai, has announced a recruitment for the posts of Chief Manager Security, Senior Officer Security, Senior Engineer Civil, and Senior Engineer Electrical. A total of 11 vacancies are available for these posts.
The job location is Mumbai. Applications must be submitted online. The last date to apply is 25th March 2025.
Eligible and interested candidates should read the advertisement PDF carefully before applying.
Mazagon Dock Bharti 2025 Notification
एकूण जागा – 11 पदे.
पदाचे नाव – मुख्य व्यवस्थापक सुरक्षा, वरिष्ठ अधिकारी सुरक्षा, वरिष्ठ अभियंता सिव्हिल, वरिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल.
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
मुख्य व्यवस्थापक सुरक्षा (Chief Manager Security) | 1 |
वरिष्ठ अधिकारी सुरक्षा (Sr Officer Security) | 2 |
वरिष्ठ अभियंता स्थापत्य (Senior Engineer Civil) | 7 |
वरिष्ठ अभियंता विद्युत (Senior Engineer Electrical) | 1 |

Mazagon Dock Bharti 2025: वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
मुख्य व्यवस्थापक सुरक्षा (Chief Manager Security) | 46 वर्षे |
वरिष्ठ अधिकारी सुरक्षा (Sr Officer Security) | 30 वर्षे |
वरिष्ठ अभियंता स्थापत्य (Senior Engineer Civil) | 30 वर्षे |
वरिष्ठ अभियंता विद्युत (Senior Engineer Electrical) | 30 वर्षे |
Mazagon Dock Bharti 2025 Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मुख्य व्यवस्थापक सुरक्षा (Chief Manager Security) | कोणत्याही शाखेतील पदवी |
वरिष्ठ अधिकारी सुरक्षा (Sr Officer Security) | कोणत्याही शाखेतील पदवी |
वरिष्ठ अभियंता स्थापत्य (Senior Engineer Civil) | स्थापत्य अभियांत्रिकीतील पूर्णवेळ पदवी, किमान प्रथम श्रेणी किंवा 60% गुण किंवा समतुल्य CGPA |
वरिष्ठ अभियंता विद्युत (Senior Engineer Electrical) | विद्युत अभियांत्रिकीतील पूर्णवेळ पदवी, किमान प्रथम श्रेणी किंवा 60% गुण किंवा समतुल्य CGPA |
Mazagon Dock Bharti 2025 Job Location
मुंबई
Mazagon Dock Bharti 2025: वेतन
मुख्य व्यवस्थापक सुरक्षा (Chief Manager Security) – रु. 80000 ते रु.220000
वरिष्ठ अधिकारी सुरक्षा (Sr Officer Security)- रु. 40000 ते रु. 140000
वरिष्ठ अभियंता स्थापत्य (Senior Engineer Civil)- रु. 40000 ते रु. 140000
वरिष्ठ अभियंता विद्युत (Senior Engineer Electrical)- रु. 40000 ते रु. 140000
नवनवीन update साठी :: Click Here
Mazagon Dock Bharti 2025: अनुभव
आवश्यक आहे
Mazagon Dock Bharti 2025: अर्ज शुल्क
सामान्य,EWS आणि OBC उमेदवारांसाठी – रु. 354/-.
SC/ ST/ PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.
Mazagon Dock Bharti 2025: How to apply
- या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- MDL वेबसाइटवर लॉगिन करा.
- त्यानंतर “Online Recruitment” वर क्लिक करून नोंदणी करा.
- नोंदणी करताना आवश्यक सर्व माहिती भरून सबमिट करा.
- ईमेलद्वारे आलेला Validation लिंकवर क्लिक करा.
- तेथे Username” व “Password” टाकून लॉगिन करा.
- आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
- अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने करा.
- “Home” टॅबवर जाऊन अर्ज सबमिट झाल्याची खात्री करा.
- अर्जाची प्रिंट घ्या (अर्जाची प्रिंटिंग सुविधा शेवटच्या तारखेनंतर उपलब्ध राहणार नाही).
Mazagon Dock Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्रे
- वयाचा दाखला
- पदवी प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्रे
- १०० कोटी उलाढालीचा पुरावा (फक्त खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू)
- जात प्रमाणपत्र
मुलाखतीच्या वेळी घेऊन यायची आवश्यक कागदपत्रे
- अर्जाची प्रिंटआउट
- ऑनलाइन पेमेंट पावती (फक्त GEN/EWS/OBC उमेदवारांसाठी)
- जन्मतारखेचा पुरावा (दहावीचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/जन्म प्रमाणपत्र)
- शैक्षणिक पात्रता संबंधित कागदपत्रे
- दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- बारावी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- अंतिम प्रमाणपत्र नसल्यास तात्पुरते प्रमाणपत्र
- CGPA/ग्रेड रूपांतरण प्रमाणपत्र (विद्यापीठाने जारी केलेले दस्तऐवज आवश्यक)
- अनुभव प्रमाणपत्रे
- शासकीय/PSU उमेदवारांसाठी – NOC व सध्याच्या वेतनश्रेणीचा पुरावा अनिवार्य
मूळ कागदपत्रे व स्व-स्वाक्षरीत छायाप्रती आवश्यक आहे
गरज पडल्यास अतिरिक्त कागदपत्रे मागवली जाऊ शकतात
कागदपत्रांशिवाय मुलाखतीस परवानगी दिली जाणार नाही.
Mazagon Dock Bharti 2025: Selection procedure
- निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल.
- या पदांच्या निवडीसाठी उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
- जर मोठ्या संख्येने अर्ज आल्यास,
- व्यवस्थापन लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊ शकते आणि त्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल.
Mazagon Dock Bharti 2025: महत्वाच्या तारीख
- ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 5 मार्च 2025
- ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 25 मार्च 2025
- मुलाखतीच्या वेळापत्रकाची संभाव्य तारीख – 7 एप्रिल 2025
Mazagon Dock Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
🌐अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
📃जाहिरातीची Pdf | इथे क्लिक करा |
📃ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
IOCL Bharti 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.
