MCE सोसायटी पुणे अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; असा करा अर्ज : MCE Society Pune Bharti 2024

MCE Society Pune Bharti 2024 एमसी सोसायटी एकेके न्यू लोक अकादमी पुणे अंतर्गत प्राचार्य पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

MCE Society Pune Bharti 2024
MCE Society Pune Bharti 2024

जर तुम्ही ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एमसी सोसायटी ए के न्यू लॉक अकादमी पुणे अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहे त्यामुळे तुम्ही अंतिम मुदत संपणाऱ्या आपले अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहे. उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज 15 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी सादर करणे गरजेचे आहे.

MCE Society Pune Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : प्राचार्य

उपलब्ध पद संख्या : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पीएचडी आणि डिग्री

अर्ज पद्धत : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण : पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 15 ऑक्टोंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

MCE Society Pune Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

MCE Society Pune Bharti 2024भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • MCE Society Pune Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत
  • अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
  • उमेदवारांनी भरतीसाठी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे कळवली जाणार आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

सह्याद्री शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू

Leave a Comment