Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025, MHADA मध्ये रिक्त जागा भरती,वेतन :₹ 50,000/-प्रतिमहिना.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 :MHADA Nashik  Recruitment 2025
MHADA मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने Civil Engineer आणि MIS Specialist हे दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण ०२ रिक्त जागा आहे.

वरील नामुद पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची अधिकृत जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेल्या आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी लवकरात लवकर अर्ज सादर करा.

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025

भरती विभागMaharashtra Housing Development Corporation Limited Nashik MHADA
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
कंत्राटी पद्धतीने
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावCivil Engineer,
MIS Specialist
एकूण रिक्त जागा०२
शैक्षणिक पात्रतापडणुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.mhada.gov.in/

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025
Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Civil Engineer०१
MIS Specialist०१
एकूण०२

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Civil Engineer🔹Degree / Post Graduate in Civil Engineer 🔹experience.
MIS Specialist🔹Graduate / Post Graduate degree in Computer Science or Electronics or MCA / PGDCA
🔹 Experience

Mahavitaran Nanded Bharti 2025 , महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नांदेड मध्ये “या” पदासाठी तब्बल २०० रिक्त जागांची भरती.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Civil Engineerनमुद केलेली नाही.
MIS Specialistनमूद केलेली नाही.

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Civil EngineerGraduation
₹ ५०,०००
Post Graduation
₹ ७५,०००
MIS SpecialistGraduation
₹ ५०,०००
Post Graduation
₹ ७५,०००

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹नोकरीचे ठिकाण नाशिक

MHADA Nashik  Recruitment 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
🔹 अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात बघावि नंतरच अर्ज सादर करावे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 निवड करताना / Selection Process

🔹 उमेदवाराची निवड Interview द्वारे केली जाईल

MHADA Nashik  Recruitment 2025 नोकरीचा कालावधी

🔹 या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने पदे भरली जात आहे.
🔹 नोकरीचा कालावधी ११ महिन्यासाठी राहील

MHADA Nashik  Recruitment 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०७ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ जानेवारी २०२५

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025
Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Recruitment 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://www.mhada.gov.in/

Venutai Chavan College Karad Bharti 2025, वेणूताई चव्हाण कॉलेज मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहीर.

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  • म्हाडा कार्यालय, गडकरी चौक, नाशिक.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment