सरकारकडून मिळणार ट्रॅक्टर साठी 90 टक्के अनुदान : Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 : केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकार आपल्याला राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहे ..त्यामुळे त्या आर्थिक गरजा कडून कुंकवात झालेले आहेत .विविध बँकांकडून कर्ज घेऊन आपल्या शेतात उत्पादन घेतात .यामध्ये शेतीसाठी लागणारे बियाणे खते तसेच इतर गोष्टींसाठी त्यांना आर्थिक गरज असते त्यासाठी शेतकरी बँक वित्त संस्था किंवा सावकार कडून कर्ज घेतात. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने शेती करत असतात .Mini Tractor Anudan Yojana 2024

Mini Tractor Anudan Yojana 2024 मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना काय आहे ?

  • शेतकरी पारंपारिक पद्धतीने म्हणजे ती शेती हाताने करतात त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते तसेच पारंपारिक पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांना खूप वेळ वाया घालवावा लागतो .
  • त्यामुळे शेतीची कामे मंद गतीने होतात शेतकऱ्यांच्या त्यांच्या शेतीची कामे वेळेत व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आजच्या युगात दुनियेत शेतीच्या कामासाठी विविध यंत्रसामग्रीचा वापर केला जातो.Mini Tractor Anudan Yojana 2024
  • ज्यामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण होतात परंतु फार कमी शेतकरी अशा प्रकारचे यंत्रसामग्री विकत घेऊ शकतात परंतु बहुतांश शेतकरी त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे व आर्थिक अडचणींमुळे अशा प्रकारची यंत्रसामग्री यांना विकत घेऊ शकत नाही.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेतून(Tractor Loan Yojana) किती अनुदान दिले जाते ?

  • राज्यातील नव बौद्ध व अनुसूचित जाती जमातीतील घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने रोटावेटर किंवा कल्टीवेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे .
  • त्यांना मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत राज्यातील बचत गटांना 3.15 लाखांची आर्थिक मदत दिली जाते .Mini Tractor Anudan Yojana 2024
  • त्यामुळे ते पिढ्यानपिढ्या पारंपरिक शेती शेती करत राहतात त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विचार करून एक योजना निर्माण केली आहे महाराष्ट्र राज्य शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपकरणे यांना पुरवठा करण्यासाठी योजना सुरू करण्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे .

Mini Tractor Anudan Yojana 2024

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे उद्देश काय आहेत ?

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टिवेशन रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करणे व हा मिनी ट्रॅक्टर व उपसर्ग यांचा पुरवठा करण्याची योजनेचा मुख्य उद्देश पहायला मिळतो .
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या यंत्रसामग्री विकत घेण्यासाठी कोणावर अवलंबून न राहता तसेच कोणाकडून व्याजदराने कर्ज न घेता स्वतः योजनेमधून शेतीसाठी आवश्यक असणारे यंत्रसामग्री ते खरेदी करू शकतात . या उद्देशाने मिनी ट्रॅक्टर या त्यांच्या उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे .Mini Tractor Anudan Yojana 2024
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारणे .
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • नव बौद्ध अनुसूचित जाती घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांचे राहणीमान व जीवनमान यामध्ये बदल व्हावा या उद्देशाने सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे.
  • राज्यातील इतर शेतकरी तसेच नागरिकांना शेती करण्यासाठी प्रेरित करणे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांचा वेळ वाचवणे आणि पैशांची बचत करणे.Mini Tractor Anudan Yojana 2024
  • महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनवणे.
  • पारंपारिक शेती क्षेत्रात आधुनिकीकरणाला वापर वाढवणे.
  • शेतीची कामे जलद गतीने करणे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना , या योजनेमार्फत महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेची(Tractor Loan Yojana) वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टीवेटर किंवा रोटावेटर ट्रेलर यांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे .
  • महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात द्वारे मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने यांचा पुरवठा करणे ही योजना सुरू केलेली आहे.
  • मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा या योजनेच्या आधारे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान व राहणीमान सुधारण्यास मदत होते.Mini Tractor Anudan Yojana 2024
  • तसेच त्यांचा सामाजिक आर्थिक विकास होण्यात आणि सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यास योजना महत्वपूर्ण ठरते.
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळवण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. .
  • ऑफलाइन आणि ऑनलाइन या पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे यामुळे ज्यांना या योजनेच्या लाभ घ्यायचा आहे अंतर्गत अर्ज करू शकतात .त्यामुळे शेतकऱ्याला कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळ आणि पैसे देऊन बचत होईल.
  • या योजनेमधून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांचे आर्थिक मदत करण्यात येते .

Mini Tractor Anudan Yojana 2024

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी  येथे क्लिक करा

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेचे लाभ काय आहे ?

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपकार कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर यांचा पुरवठा केला जातो .
  • या योजनेमधून राज्यातील बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उप साधने खरेदी करण्यासाठी 3.15 लाखांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाते.Mini Tractor Anudan Yojana 2024
  • शेतकरी या योजनेतून आत्मनिर्भर व सशक्त होण्यास मदत होईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांचे राहणीमान सुधारणे.
  • राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • या योजनेतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री मुळे वेळ लागणार नाही .

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Mahiti Asaylach Havi

या योजनेसाठी पात्र राहण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल तर या योजनेसाठी अर्ज करू शकतो 80 टक्के स्वयंसहायता बचत गटांची सदस्य अनुचित अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकातील असावी . स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावे यानंतर जर मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना चा लाभ घ्यायचा असेल . तर योग्यता कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकतात .

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे ?

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आधार कार्ड रहिवासी दाखला रेशन कार्ड बँक खात्याचा तपशील बचत गटाचे प्रमाणपत्र इतके आवश्यक कागदपत्रे आहेत .

Leave a Comment