MITC Bharti 2024 महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित अंतर्गत लेखाधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी , आणि लेखा कार्यकारी या पदासाठी रिक्त असलेल्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2024 असणार आहे.

या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई येथे सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या वरील सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे.
MITC Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी आणि लेखा कार्यकारी |
शैक्षणिक पात्रता | पदांच्या आवश्यकतेनुसार |
उपलब्ध पद संख्या | तीन रिक्त जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज करण्यासाठी चा पत्ता | महाराष्ट्र इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड तिसरा मजला ओपीजे हाऊस के सी कॉलेज जवळ चर्चगेट मुंबई 400020 |
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 20 सप्टेंबर 2024 |
पदाचे नाव : लेखा अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी आणि लेखा कार्यकारी
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
उपलब्ध पद संख्या : एकूण तीन रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे पूर्ण
अर्ज करण्यासाठी चा पत्ता : महाराष्ट्र इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड तिसरा मजला ओपीजे हाऊस के सी कॉलेज जवळ चर्चगेट मुंबई 400020
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 20 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- नॉन क्रिमिलेयर
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी आवश्यक माहिती :
- या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- या भारतीय अंतर्गत मुलाखतीसाठी उमेदवारांकडे 20 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- उमेदवारांनी मुलाखतीसाठी येत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन येणे गरजेचे आहे
- मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ते वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
- वरील सर्व पदांसाठी मुलाखत दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या संबंधित पथावर ती वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे MITC Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर