MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024, एम.के.बी.महिला महाविद्यालय, गडचिरोली मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 :- एम.के.बी.महिला महाविद्यालय, गडचिरोली मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर पाठवावे. या भरती मध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा सहाध्यक, प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई इत्यादी पदे भरली जाणार आहे.

या भरतीमध्ये एकूण ०१७ रिक्त जागा आहे, तरी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी खास सांधी आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवावे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

अर्ज कसा पाठवावा, भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिलेल्या आहे, अर्ज करण्या आधी भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 :-

भरती विभागMKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job )
नोकरीचे क्षेत्रशैक्षणिक क्षेत्रात नोकरी
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त पदे०१७
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाणगडचिरोली

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
Senior Clerk०१
Junior Clerk०२
Library Assistant०१
Library Attendant०१
Lab Assistant०२
Lab Attendant०४
Peon०६
एकूण०१७
click here

नवनवीन update साठी :: Click Here

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Senior Clerk🔹कोणतीही शाखेची पदवी
🔹किमान ०३ वर्षांचा अनुभव
🔹 टायपिंग मराठी-३०, इंग्रजी-४०,
🔹MS-CIT
Junior Clerk🔹कोणतीही शाखेची पदवी
🔹 टायपिंग मराठी-३०, इंग्रजी-४०
🔹MS-CIT
Library Assistant🔹M. Lib. आणि B. Lib पदवी
🔹 टायपिंग मराठी-३०, इंग्रजी-४०,
🔹MS-CIT
Library Attendant🔹कोणतीही शाखेची पदवी
🔹 टायपिंग मराठी-३०, इंग्रजी-४०
🔹MS-CIT
Lab Assistant🔹M.Sc./B.Sc (रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र मध्ये)
Lab Attendant🔹किमान 12वी विज्ञान उत्तीर्ण
Peon🔹१० उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 वेतनश्रेणी / Salary :-

🔹वेतन श्रेणी युजीसी/महाराष्ट्र सरकाराच्या नियमांनुसार
MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024
MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹या भरातीसाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याचा आहे.
🔹 अर्ज साध्या कागदावर पूर्ण बायो डेटा, सर्व प्रमाणपत्रे प्रती व छायाचित्रासह अर्ज पाठवायचा आहे.
🔹 अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा आहे.
🔹 अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकार केले जाणार नाही.

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाईल.

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रक्रिया सुरुवात २५ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख८ जानेवारी २०२४

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा

MKB Mahila Mahavidyalaya Gadchiroli bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

🔹अर्ज पाठविण्याचा पत्ता :- M. K. B. Women’s College, Neelkanth Plaza, Near Moreshwar Petrol Pump, Chandrapur Road, Gadchiroli 442605

School Of Scholars Nagpur Bharti 2024, स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये १०५ पदासाठी भरती.

Maharashtra Public Service Commission MPSC Bharti 2025, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९८ रिक्त जागांसाठी भरती जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment