नोकरीची मोठी संधी !! महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती सुरू : MNLU Nagpur Bharti 2024

MNLU Nagpur Bharti 2024 : महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर अंतर्गत संशोधन सहाय्यक आयटीआर चेअर पदांसाठी जागा भरण्यास पदानुसार पात्र असणारे उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत .अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 असणार आहे तसेच संशोधन सहाय्यक चेअर पदाच्या एकूण एक रिक्त जागेसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे किमान पदवीधर असणे आवश्यक आहे .तसेच नोकरीचे ठिकाण नागपूर हसणार आहे म्हणजेच निवड झालेल्या उमेदवारांना मध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. तसेच नागपूर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अर्ध शुल्क काय आहेत हे पाहणार आहोत .

MNLU Nagpur Bharti 2024

MNLU Nagpur Bharti 2024 : जर तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या आणि नोकरीच्या शोधात असाल तर नागपूर येथे सहाय्यक आयपीएस पदासाठी नोकरीची संधी मिळणार आहे पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात प्रक्रिया सुरू झालेले आहे .तुम्ही देखील या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज सादर करायचा आहे तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले हे धरली जाणार नाहीत. भरतीची अधिकृत जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट तसेच वेतन श्रेणी अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे त्याबद्दलची सर्व माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

MNLU Nagpur Bharti 2024/महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरती बद्दल सविस्तर माहिती

  • भरतीचे नाव महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरती 2024 असे आहे तसेच कदम सहाय्यक आरपीआय चेअर या पदासाठी एकच पद शिल्लक आहे एक रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  • तसेच नोकरीचे ठिकाण नागपूर हे आहे 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली असून अर्जाची मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच लवकरात लवकर भरतीच्या अधिकारी वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करायचे आहेत.MNLU Nagpur Bharti 2024
  • नागपूर भरतीसाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेल्या असून कमी कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तसेच सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर येथे ही भरती होणार आहे .
  • लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत आणि या चांगल्या पगाराची नोकरीसाठी पात्र राहून ही भरती प्रक्रिया करायचे आहे तसेच जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर ही एक मोठी संधी आहे .
  • रिक्त जागा कमी असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरती सविस्तर माहितीआवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • ओळखीचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

MNLU Nagpur Bharti 2024 या सर्व कागदपत्रात समवेत तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत जर कागदपत्रांची अपूर्णता असेल. तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाहीत .महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर भरतीसाठी ही सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.त्यामुळे जर एखाद्या उमेदवाराकडे कागदपत्रांची अपुरता असेल तर तो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत नोकरीची संधी आजच करा अर्ज 

MNLU Nagpur Bharti 2024

MNLU Nagpur Bharti 2024/महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी त्यासाठी सर्व पात्र उत्सुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त वेबसाईटवर www.nlunagpur.ac.in जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे तसेच पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरात तपासणी आणि मग अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज सादर करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांना शो डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल वरून लँड स्कोप सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत व सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा त्यावर शक्यतो तारीख असावी याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
  • मोबाईल नंबर वर ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती समीर द्वारे किंवा ई-मेलद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.MNLU Nagpur Bharti 2024
  • या भरतीसाठी परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत एकदा सबमिट झालेल्या अर्जदार पुन्हा तो अर्ज एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित रित्या अचूक पद्धतीने भरायचा आहे.

नागपूर भरतीसाठी 30 ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेल्या असून कमी कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तसेच सहाय्यक पदासाठी ही भरती होणार आहे .महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर येथे ही भरती होणार आहे .लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत आणि या चांगल्या पगाराची नोकरीसाठी पात्र राहून ही भरती प्रक्रिया करायचे आहे .तसेच जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल तर ही एक मोठी संधी आहे.रिक्त जागा कमी असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.MNLU Nagpur Bharti 2024

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीhttps://shorturl.at/Um5QW
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीhttps://shorturl.at/zXQ0t
अधिकृत वेबसाईट
www.nlunagpur.ac.in

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

MNLU Nagpur Bharti 2024/महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक किती देण्यात आलेली आहे

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपुर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत दिलेले आहे.

Leave a Comment