MNRE Bharti 2024 : Young Professionals पदासाठी करा अर्ज, अर्ज प्रक्रिया सुरू झाली

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MNRE Bharti 2024 : MNRE भरती 2024 :- Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) ने कॉन्ट्रॅक्ट बेसिस आधारित Young Professionals हे रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. Young Professionals या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

MNRE भरती 2024 च्या अधिकृत Notification नुसार एकूण १० रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या साठी उमेदवारांना Renewable Energy क्षेत्रातील / Finance ( Compulsory) ह्या मध्ये एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. Young Professionals या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला नवी दिल्ली येथे नियुक्त केले जाईल.

Ministry of New & Renewable Energy भरती 2024 च्या जाहिर केलेल्या अधिकृत नोटिफिकेशन् मध्ये Young Professionals पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना पगार खालील प्रकारे राहील.

पहिल्या वर्षासाठी रु.७०,०००/- प्रति महिना
दुसऱ्या वर्षासाठीरु.७५,००० /- प्रति महिना
तिसऱ्या वर्षासाठी रु. .८०,००० /- प्रति महिना

मुलाखतीच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाईल, उमेदवाराचा कार्य काळ सुरुवातीला एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी असेल, नंतर वर्ष-दर-वर्ष कामावर आधारित असेल.

Young Professionals च्या पदावर काम करण्यास इच्छुक असलेले आणि वर नमूद केलेल्या सर्व बाबिमध्ये पात्र आसलेल्या उमेदवाराची पूर्तता करून उमेदवार खाली दिलेल्या ईमेल आयडीवर त्याच्याशी संपर्क करून कागदपत्रांसह योग्य रित्या भरलेला अर्ज पाठवू शकतात. १६ नोव्हेंबर २०२४ पासून ३० दिवसांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे .

MNRE Bharti 2024 रिक्त पदाचे नाव आणि रिक्त जागा

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) भर्ती 2024 च्या जाहिर केलेल्या अधिकृत नोटीफिवेशन नुसार , Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) Young Professionals च्या पदासाठी १० रिक्त पदे आहेत आणि त्यासाठी योग्य उमेदवार शोधत आहे.

पदेरिक्त पदे
Young Professionals१०

MNRE Bharti 2024
MNRE Bharti 2024


MNRE भरती 2024 आवश्यक वयोमर्यादा / MNRE Bharti 2024 Age Limitation

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) भर्ती 2024 च्या अधिकृत notication नुसार Young Professionals च्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय जाहिरातीच्या तारखेनुसार ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.

MNRE भरती 2024 शैक्षणिक पात्रता / MNRE Bharti 2024 Education Qualification

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) भर्ती 2024 साठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडे खालील दिलेली शैक्षणिक पात्रता / Education Qualification असणे आवश्यक आहे.

• Physics / Chemistry / Mathematics / statistics मध्ये पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

• BE/B. Tech Dgree असणे आवश्यक आहे. Renewable Energy संबंधित पदवी.

• MBA (Finance ) Dgree असावी.

• Law ची Dgree घेतलेली असावी.

• चार्टर्ड अकाउंटंट (CA) असणे आवश्यक आहे.

• Management मध्ये Post Graduate Diploma किंवा Power Management/ Renewable Energy मध्ये Post Graduate Diploma किंवा Grid Interface Technologies/ Engrgy संबंधित to Dgree.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here


MNRE Bharti 2024 अनुभव / Experiance

Power Management/ Renewable Energy भर्ती 2024 च्या notication मध्ये सांगितल्या प्रमाणे, उमेदवारांना Renewable Energy क्षेत्त्रात/finance क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव असावा.

MNRE भरती 2024 नोकरीचा कालावधी

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) 2024 मध्ये निवडलेले उमेदवार कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्ष. तिसऱ्या वर्षा नंतर कोणतेही काम मिळणार नाही.

MNRE भरती 2024 पोस्टिंगचे ठिकाण

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) 2024 च्या अधिकृत Notification मध्ये नमूद केल्या प्रमाणे Young Professionals नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली राहील.

MNRE भरती 2024 निवड प्रक्रिया

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) 2024 मध्ये, उमेदवारांना Interview द्वारे निवड केली जाईल.

प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांची अर्जांची तपासले जातील आणि त्यानंतर त्यांची निवड केली जाईल.


MNRE भरती 2024 पगार

Young Professionals या पदासाठी मासिक वेतन रुपये शुल्क प्रस्तावित केले आहे . पहिल्या वर्षासाठी रू ७०,००० प्रति महिना , दुसऱ्या वर्षी रु. ७५,००० प्रति महिना आणि . तिसऱ्या वर्षासाठी ८०,००० प्रति महिना जे राहील.

MNRE भरती 2024 अर्ज कसा करावा

Ministry of New & Renewable Energy ( MNRE ) अधिकृत वेबसाइटद्वारे जाऊन अर्ज डाउनलोड करावा आणि सर्व आवश्यक माहितीसह पूर्तता करून. तुमची जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव यांचा पुरावा जोडा.

पूर्ण केलेले अर्ज recruitment-mnre@gov.in वर ईमेलद्वारे पाठवा.

अंतिम मुदत : त्यांचा अर्ज जाहिरातीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करा.

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा


इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत 526 रिक्त पदांसाठी भरती सुरू!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment