महाराष्ट्र नागरी सहकारी बँक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ; असा करा अर्ज : MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Bharti 2024 महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड लातूर अंतर्गत शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, आणि मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या भारतीय अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे उमेदवारांकडे यावर ती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

MNS Bank Latur Bharti 2024
MNS Bank Latur Bharti 2024

अंतिम मदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही तसेच या भरतीसाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरती अंतर्गत लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता अर्ज करायचे आहेत.

MNS Bank Latur Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती….

पदाचे नावशाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह आणि मार्केटिंग ऑफिसर
नोकरीचे ठिकाणलातूर
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज पाठवण्यासाठी पत्तामाननीय अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय कव्हा रोड मार्केट यार्ड लातूर 413512
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024
उपलब्ध पद संख्यासहा रिक्त जागा

click here

नवनवीन update साठी :: Click Here

पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह आणि मार्केटिंग ऑफिसर

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

उपलब्ध पद संख्या : एकूण सहा रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण : लातूर

निवड प्रक्रिया : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन आणि ऑफलाईन

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : माननीय अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड मुख्य कार्यालय कव्हा रोड मार्केट यार्ड लातूर 413512

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2024

MNS Bank Latur Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

MNS Bank Latur Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • या भरतीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवाराने अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असते ते सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • या भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिले जाणार आहे. MNS Bank Latur Bharti 2024

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

१० वी  पास उमेदवारांना आयकर विभागाअंतर्गत सरकारी नौकरीची संधी

Leave a Comment