MNS Bank Latur Bharti 2024: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MNS Bank Latur Bharti 2024: महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक,I.T. अधिकारी, हिशोबनीस, लिपिक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता maharashtranagaribank@gmail.com हा आहे.

तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२ हा पत्ता आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा .

MNS Bank Latur Bharti 2024: इतर माहिती


एकूण जागा – 05

पदाचे नावपद संख्या
शाखा व्यवस्थापक01
I.T. अधिकारी01
हिशोबनीस01
लिपिक02

MNS Bank Latur Bharti 2024: वयोमर्यादा

  • शाखा व्यवस्थापक – 30 ते 45 वर्षे
  • I.T. अधिकारी – 25 ते 40 वर्षे
  • हिशोबनीस – 25 ते 40 वर्षे
  • लिपिक – 21 ते 35 वर्षे
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

MNS Bank Latur Bharti 2024: शैक्षणिक पात्रता

  • शाखा व्यवस्थापक – कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच GDC&A, सहकारी बँकिंग (DCM) क्षेत्रातील परिक्षा पास आवश्यक.
  • I.T. अधिकारी – बँकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर (CBS) प्रणाली हाताळणी ज्ञान आवश्यक
  • हिशोबनीस – कोणत्याही शाखेचा पदवीधर व बैंकिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर (CBS) प्रणाली हाताळणी ज्ञान आवश्यक.
  • लिपिक – कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक व संगणकाचे ज्ञान आवश्यक

MNS Bank Latur Bharti 2024: अनुभव

  • शाखा व्यवस्थापक – बँकिंग क्षेत्रातील किमान 5 ते 7 वर्षाचा कामाचा अनुभव
  • I.T. अधिकारी – बैंकिंग क्षेत्रातील किमान 2 ते 3 वर्षाचा कामाचा अनुभव तसेच बँकेतील IT विभागातील कामाचा तीन वर्षे अनुभव
  • हिशोबनीस – बँकिंग क्षेत्रातील किमान 2 ते 3 वर्षाचा कामाचा अनुभव
  • लिपिक – बँकेतील ऑडीट कामाचा तीन वर्षे अनुभव

MNS Bank Latur Recruitment 2024: वेतन

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड कर्मचाऱ्यांचे वेतन पदानुसार भिन्न असू शकते.

MNS Bank Latur Bharti 2024
MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Recruitment 2024: नोकरीचे ठिकाण


लातूर

MNS Bank Latur Bharti 2024: अर्ज प्रक्रिया

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल – maharashtranagaribank@gmail.com हा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MNS Bank Latur Bharti 2024: अर्ज करण्याचा पत्ता


मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर. ४१३५१२ हा पत्ता आहे.

MNS Bank Latur Recruitment 2024: अर्ज शुल्क


सर्वसाधारण प्रवर्ग – रु. 500
राखीव प्रवर्ग- रु.300

MNS Bank Latur Bharti 2024: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (गुणपत्रक)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • संगणक ज्ञान, भाषा कौशल्य इत्यादी संबंधित प्रमाणपत्रे.
  • फोटो

(सर्व कागदपत्रांसोबत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावा किंवा ऑनलाईन अर्ज केला असल्यास सर्व कागदपत्रे स्कॅन करावीत आणि दिलेल्या ईमेल वर पाठवावीत.)

MNS Bank Latur Bharti 2024
MNS Bank Latur Bharti 2024

MNS Bank Latur Recruitment 2024: निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा/मुलाखत
  • संबंधित क्षेत्रातील अनुभवाचा विचार केला जाईल.

MNS Bank Latur Bharti 2024: महत्त्वाच्या तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2024
(वेळेत अर्ज सादर करण्यासाठी वरील अंतिम तारखेची नोंद घ्यावी.)

MNS Bank Latur Recruitment 2024: महत्त्वाच्या लिंक्स

📑PDF जाहिरातयेथे क्लीक करा
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mnsbanklatur.in/

Brihan Mumbai Mahanagarpalika Mumbai bharti 2025, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई BMC मध्ये विविध पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment