MPSC Group A Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 2795 एवढ्या रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
अनुभव व शैक्षणिक पात्रता याची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्यास चाचणी परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायची आहेत. तसेच अर्ज शुल्क ऑफलाईन व ऑनलाईन असा दोन्ही पद्धतीने भरता येईल. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
MPSC Group A Recruitment 2025
Recruitment has been announced for the post of Livestock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A under Maharashtra Public Service Commission. A total of 2795 vacancies are to be filled. Selection will be made through interview for this.
Eligible candidates will be called for interview after checking experience and educational qualifications. If a large number of applications are received, a test test will be conducted and the eligible candidates will be interviewed. All the information in the application should be correct and accurate.
Application should be made online. All the necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. Also, the application fee can be paid both offline and online. Applications received after the last date will not be considered. The last date for applying is 19 May 2025. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
MPSC Group A Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा
एकूण जागा – 2795 जागा
पदाचे नाव | पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा |
शैक्षणिक पात्रता | Bachelor’s Degree in Veterinary Science or Veterinary Science and Animal Husbandry |
वयोमर्यादा | 18वर्षे ते 38 वर्षे |
वेतन | दरमहा रु. 56,100/- ते रु. 1,77,500/- |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 मे 2025 |

MPSC Group A Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- पशुधनाचे संरक्षण व संवर्धन करणे
- जनावरांचे आरोग्य तपासणी करून उपचार करणे
- पशुधन विषयक योजनांची अंमलबजावणी करणे
- पशुधनाशी संबंधित जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे
- विविध पशुसंवर्धन प्रकल्पांची अंमलबजावणी व देखरेख करणे
- शेतकऱ्यांना पशुपालनाविषयी मार्गदर्शन करणे
- रिपोर्ट तयार करणे आणि वरिष्ठांना सादर करणे
MPSC Group A Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- पदवीधर – पशुवैद्यक विज्ञान किंवा पशुवैद्यक विज्ञान आणि पशुपालन या विषयातील हवा.
(Possess Bachelor’s Degree in Veterinary Science or Veterinary Science and Animal Husbandry)
MPSC Group A Bharti 2025: वयोमर्यादा
- 18वर्षे ते 38 वर्षे
MPSC Group A Bharti 2025: अनुभव
आवश्यक आहे.
MPSC Group A Bharti 2025: वेतन
- दरमहा रु. 56,100/- ते रु. 1,77,500/-
MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत 792 रिक्त जागांची भरती जाहीर !
MPSC Group A Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- महाराष्ट्र
MPSC Group A Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- त्यासाठी उमेदवाराचे नोंदणी प्रोफाइल नसेल तर ते तयार करावे.
- अर्ज भरताना सर्व माहिती योग्य व अचूक भरावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन व ऑफलाईन (चलनाद्वारे) असा दोन्ही पद्धतीने भरता येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

नवनवीन update साठी :: Click Here
MPSC Group A Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- एस.एस.सी. किंवा तत्सम शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा
- नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र आणि UDID कार्ड/नोंदणी क्रमांक
- माजी सैनिक असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पुरावा
- खेळाडू आरक्षणासाठी पुरावा
- अधिवास प्रमाणपत्र (आरक्षणासाठी)
- एस.एस.सी. नाव बदलाचा पुरावा
- मराठी भाषेच्या ज्ञानाचा पुरावा (लागू असल्यास)
- राज्य शासकीय कर्मचारी वयोमर्यादा सवलतीचा पुरावा
- पशुवैद्यक परिषद नोंदणी प्रमाणपत्र
MPSC Group A Bharti 2025: अर्ज शुल्क
- खुला वर्गातील उमेदवारांसाठी – रु. 394/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी – रु. 294 /-
MPSC Group A Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- उमेदवाराचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता तपासून मुलाखतीस बोलावले जाईल.
- अर्जांची संख्या जास्त असल्यास चाचणी परीक्षा घेतली जाईल. त्याचा अभ्यासक्रम अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाईल.
- परीक्षा घेतल्यास त्याचे व मुलाखतीचे एकत्रित गुण विचारात घेतले जातील. पण परीक्षा न झाल्यास फक्त मुलाखतीचे गुण पाहिले जातील.
- मुलाखतीत किमान 41% गुण आवश्यक आहेत.
- उमेदवार शैक्षणिक व अनुभवाने पात्र असला तरी थेट मुलाखतीस बोलावलं जाईलच असे नाही.
MPSC Group A Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 29 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2025
MPSC Group A Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
