MPSC Group B Bharti 2025: MPSC Group B Recruitment 2025.महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत “सहाय्यक विभाग अधिकारी” पदांची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 26 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरावे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट उमेदवाराने आपल्याजवळ काढून ठेवावी. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. या पदाची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही लेखी परीक्षा दोन टप्प्यात होईल. ही परीक्षा Objective MCQ पद्धतीची असेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक अर्ज करावा.
MPSC Group B Recruitment 2025.
Maharashtra Public Service Commission has announced the recruitment of “Assistant Department Officer” posts under Group-B. A total of 26 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application.
The application fee should be paid online. After submitting the application, the candidate should keep its printout with him. All the information in the application should be correct and accurate. The selection for this post will be made through a written examination. This written examination will be held in two stages. This examination will be of Objective MCQ method.
The last date for applying is. Applications submitted after the last date will not be considered. Eligible and interested candidates should apply carefully in the pdf of the advertisement.
MPSC Group B Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – सहाय्यक विभाग अधिकारी
- एकूण जागा – 26 जागा
पदाचे नाव | सहाय्यक विभाग अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | पदवी |
वयोमर्यादा | 19 वर्षे ते 38 वर्षे |
वेतन | दरमहा रु. 44,900 – रु. 2,18,200/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज शुल्क | सामान्य/खुल्या उमेदवारांसाठी – रु. 719/- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी – रु. 449/- |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 जून 2025 |
MPSC Group B Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- कर्मचाऱ्यांमध्ये कामे वाटप करण्याची जबाबदारी घेऊन पूर्ण करणे.
- प्रशिक्षण व मार्गदर्शन करून कार्यप्रदर्शन सुधारणा करणे.
- सर्व स्टाफमध्ये शिस्त निर्माण करणे व त्याचे पालन सुनिश्चित करणे.
- फाइल नोट्स, कार्यालयीन पत्रव्यवहार, राज्य / मंत्रालयात प्रस्ताव तयार करणे व त्यांचे संकलन करणे.
- धोरणांसाठी, निर्णयांसाठी कायदेशीर किंवा नियामक मार्गदर्शन पुरवणे.
- माहिती व नोंदींची व्यवस्थित रचना व रक्षण करणे.
MPSC Group B Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी
- पदवीचा अंतिम वर्ष सध्या चालू असणारे (Final year) विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
MPSC Group B Bharti 2025: वयोमर्यादा
- 19 वर्षे ते 38 वर्षे
MPSC Group B Bharti 2025: अनुभव
आवश्यकता नाही
MPSC Group B Bharti 2025: वेतन
- दरमहा रु. 44,900 – रु. 2,18,200/-
MPSC Group B Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- महाराष्ट्र
नवनवीन update साठी :: Click Here
MPSC Group B Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
- त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- अर्जाचे अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीने भरावे. तसेच चलनाद्वारे ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरता येते.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवाराने प्रिंट काढून ठेवावी.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
MPSC Group B Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- एस.एस.सी. प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
- EWS असल्याचा प्रमाणपत्र
- नॉन–क्रिमिनल प्रमाणपत्र
- दिव्यांग उमेदवाराचा पात्रता प्रमाणपत्र आणि UDID कार्ड किंवा UDID नोंदणी क्रमांक (Enrolment Number)
- एस.एस.सी.मधील नाव बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
MPSC Group B Bharti 2025: अर्ज शुल्क
- सामान्य/खुल्या उमेदवारांसाठी – रु. 719/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग उमेदवारांसाठी – रु. 449/-
MPSC Group B Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाते.
- लेखी परीक्षा २ टप्प्यात घेतली जाते.
- परीक्षा ही Objective MCQ पद्धतीची असेल.
- परीक्षेमध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि CSAT या विषयांबद्दल विचारले जाईल.
- ही परीक्षा एकूण 200 गुणांची असेल.
- परीक्षेच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
MPSC Group B Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 6 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2025
- फी भरण्याची अंतिम तारीख – 30 जून 2025
MPSC Group B Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
