WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
MPSC Krushi Seva Bharti 2024:: नमस्कार मित्रांनो 🙏,महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत कृषी सेवा 2024 अंतर्गत 258 नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी 524 पदांसाठी जाहिरात निघाली होती, ज्यामध्ये 258 कृषी सेवेशी संबंधित पदांचा समावेश करण्यात आला आहे.
या मध्ये उपसंचालक कृषी गट अ ,तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी,कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट ब यांचा समावेश आहे. चला, या नोकरी बद्दल सविस्तर माहिती पाहूया…..

📌 MPSC Krushi Seva Bharti 2024 त्वरित माहिती
अर्ज करण्याचा कालावधी | 27 सप्टेंबर 2024 ते 17 ऑक्टोबर 2024 |
वयोमर्यादा | 1 एप्रिल 2024 रोजीनुसार 19 ते 38 वर्षे |
पदाचे नाव | 1) Deputy Director Agriculture: 48 Posts |
2) Taluka Agriculture Officer/Technical Officer: 53 Posts | |
3) Agriculture Officer, Junior and others: 157 Posts | |
एकूण पदे | 258 पदे (महाराष्ट्र कृषि सेवा) |
परीक्षा केंद्रे | अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे |
परीक्षा तारीख | 01 डिसेंबर 2024 |
📚 MPSC Krushi Seva Bharti 2024 पात्रता निकष
MPSC Krushi Seva Bharti 2024 वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 पर्यंत खालील प्रमाणे असावे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 19 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्गासाठी: 19 ते 43 वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी: 19 ते 45 वर्षे.
- खेळाडू आणि माझी सैनिक यांसाठी : 19 ते 43 वर्षे
नवनवीन update साठी :: Click Here
MPSC Krushi Seva Bharti 2024 शैक्षणिक पात्रता 🎓
- मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता.
- पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. परंतु मुख्य
- परीक्षेसाठी पात्र ठरल्यास उमेदवाराकडे मुख्य परीक्षेचा अर्ज भरेपर्यंत उमेदवार पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा
- उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असावे.

अर्ज शुल्क 💵
सध्या कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.
MPSC Krushi Seva Recruitment 2024 वेतन 💵
21,000/- ते 41,000/- रुपये
📅 MPSC Krushi Seva Recruitment 2024 महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू | 27/09/2024 |
अर्जाची अंतिम तारीख | 19/10/2024 |
परीक्षा | 01 डिसेंबर 2024 |
केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
📂ऑनलाइन अर्ज. | येथे क्लिक करा |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now