MSRLM Wardha Bharti 2024, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा MSRLM मध्ये विविध पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MSRLM Wardha Bharti 2024 :- MSRLM Wardha (Maharashtra State Rural Livelihoods Mission Wardha)महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरतीमध्ये एकूण ०११ रिक्त जागा आहे, या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

या भरती मध्ये Chief Executive Officer, Accountant, IFC Block Anchor, Senior CRP ही पदे भरली जाणार आहे, त्या करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवावे, अंतिम तारखेच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे.

MSRLM Wardha Bharti 2024

भरती विभागमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा
MSRLM
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government )
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा११
शैक्षणिक पात्रतापदानुसर विविध
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
नोकरीचे ठिकाणवर्धा
अधिकृत वेबसाईटhttp://umed.in/
click here

नवनवीन update साठी :: Click Here

MSRLM Wardha Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
Chief Executive Officer०१
Accountant०१
IFC Block Anchor०३
Senior CRP०६
एकूण०११

Maharashtra State Rural Livelihoods Mission Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Chief Executive OfficerAgriculture मध्ये Bachelor of Science in किंवा Agriculture मध्ये B.Tech. किंवा Bachelor of Veterinary Science
किंवा Bachelor of Science in Animal Husbandry,
MS-CIT.
AccountantB.Com/ Minimum 12th (Commerce), MSCIT Certificate.
IFC Block AnchorAgriculture मध्ये Bachelor of science किंवा Bachelor of Science in Horticulture
किंवा Agriculture मध्ये B.Tech. किंवा Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science आणि Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration.
MS-CIT.
Senior CRP१२ उत्तीर्ण
MSRLM Wardha Bharti 2024
MSRLM Wardha Bharti 2024

MSRLM Wardha Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाव वयोमर्यादा
Chief Executive Officer४३ वर्षा पर्यंत
Accountant४३ वर्षा पर्यंत
IFC Block Anchor४३ वर्षा पर्यंत
Senior CRP४३ वर्षा पर्यंत

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक ०१९ पदासाठी भरती

MSRLM Wardha Bharti 2024 वेतश्रेणी / Salary

पदाचे नाव वेतनश्रेणी
Chief Executive Officer₹ १५,००० /-
Accountant₹ ६००० /-
IFC Block Anchor₹ २०,००० /-
Senior CRP₹ ६००० /-

MSRLM Wardha Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location

पदाचे नाव नोकरीचे ठिकाण
Chief Executive Officerवर्धा
Accountantवर्धा
IFC Block Anchorतालुका आष्टी, हिंगणघाट, कारंजा
Senior CRPतालुका आष्टी, कारंजा

MSRLM Wardha Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही

MSRLM Wardha Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹Written Test
🔹 Personal Interview
MSRLM Wardha Bharti 2024
MSRLM Wardha Bharti 2024

MSRLM Wardha Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात १९ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४

MSRLM Wardha Bharti 2024 महत्त्वाचा लिंक्स / Important links

📄 जाहिरात आणि अर्ज नमुना ईथे क्लिक करा
ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://umed.in/

MSRLM Wardha Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- District Mission Manager, District Mission Management Cell, Maharashtra State Rural Livelihood Mission (MSRLM), Wardha, Old Zilla Parishad Building, Near Netaji Chowk General Hospital, Sevagram Road, Wardha 442001

New India Assurance Co Ltd Bharti 2025, न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये ५०० पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment