MSRTC Yavatmal Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध!! ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी…. 

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या भरतीसाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. जे उमेदवार ITI पास आहेत ते या भरतीसाठी पात्र आहेत. हि भरती एकूण २०८ जागांसाठी होत असून यामध्ये एकूण ८ वेगवेगळे ट्रेडस आहेत. हे ८ ट्रेडस मिळून एकूण २०८ रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 डिसेंबर 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीच्या जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. या भरतीची सगळी माहिती तसेच महत्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत. MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 भरतीचे नाव

MSRTC Yavatmal  (Maharashtra State Road Transport Corporation) Bharti 2024 

MSRTC Bharti 2024  पदाचे नाव:

शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)

MSRTC Yavatmal Bharti 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024  एकूण रिक्त जागा:

208 रिक्त जागा

क्रमांकट्रेडचे नावरिक्त जागा
1मोटर मेकॅनिक65
2शिट मेटल30
3डिझेल मेकॅनिक34
4मेकॅनिक (अटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)30
5संरचना (वेल्डर)20
6रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर21
7टर्नर02
8पेंटर जनरल04
9एकूण 208

MSRTC Yavatmal Bharti 2024  नोकरी ठिकाण:

यवतमाळ, महाराष्ट्र

MSRTC Bharti 2024  अर्ज पद्धती:

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024  अंतिम दिनांक:

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 13 डिसेंबर 2024 आहे.

MSRTC Yavatmal Bharti 2024 अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवार –  रु. 590/-
  • SC/ST/PwBD उमेदवार – रु. 295/-

MSRTC Bharti 2024  वयोमर्यादा:

18 – 33 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट असणार आहे.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

MSRTC Yavatmal Bharti 2024  शैक्षणिक पात्रता:

क्रमांकट्रेडचे नावशैक्षणिक अर्हता व इतर अटी
1मोटर मेकॅनिकएसएससी पास आयटीआय मोटर मेकॅनिक ट्रेड पास
2शिट मेटलएसएससी पास आयटीआय शिटमेटल ट्रेड पास
3डिझेल मेकॅनिकएसएससी पास आयटीआय डिझेल मेकॅनिक ट्रेड पास
4मेकॅनिक (अटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स)एसएससी पास आयटीआय मेकॅनिक (अटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) ट्रेड पास
5संरचना (वेल्डर)एसएससी पास आयटीआय वेल्डर ट्रेड पास
6रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरएसएससी पास आयटीआय रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर ट्रेड पास
7टर्नरएसएससी पास आयटीआय टर्नर ट्रेड पास
8पेंटर जनरलएसएससी पास आयटीआय पेंटर ट्रेड पास

MSRTC Bharti 2024  अर्ज कसा करावा :

  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराने सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक १३ डिसेंबर २०२४ पर्यंत कार्यालयात सादर करायचा आहे.
  • अंतिम दिनांक झाल्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

MSRTC Yavatmal Bharti 2024 महत्वाच्या तारखा/Important Dates:

जाहिरात प्रसिद्धी झालेला दिनांक25 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक13 डिसेंबर 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024  महत्वाच्या लिंक्स/Important Links:

📃 मूळ PDF जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्ज (रजिस्ट्रेशनसाठी) येथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

AAICLAS Bharti 2024 : एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड 277 जागांसाठी भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment