Mumbai Customs Bharti 2024 : १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी ; मुंबई सीमाशुल्क विभाग भरती २०२४

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई सीमाशुल्क विभाग Bharti 2024 : मुंबईच्या सीमाशुल्क आयुक्त (प्रतिबंधक) विभागाने १० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीत संधी घेऊन आलेले आहेत, एकूण ०४४ रिक्त पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, सीमन लेव्हल, ग्रीझर लेव्हल या दोन पदासाठी एकूण ०४४ जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी पात्र आणि वैद्यकीय दृष्टिने तंदुरुस्त उमेदवाराचे अर्ज मागवण्यात आले आहे, Central goverment मध्ये गट ‘क’ पदांसाठी सुवर्ण संधी आहे.

मुंबई सीमाशुल्क विभागात रिक्त जागा भरण्यासाठी १० वर्ग पास उमेदवारांसाठी नवीन भरती जाहीर केलेली आहे. मुंबई सीमाशुल्क विभाग आणि सीमाशुल्क आयुक्त कार्यालय द्वारे या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

Mumbai Customs Bharti 2024

भरती विभागसीमाशुल्क आयुक्त कार्यालय
नोकरी प्रकारसरकारी विभागात नोकरी
नोकरी श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
एकूण रिक्त पदे०४४
पोस्ट ची नावेसीमन लेव्हल, ग्रीझर लेव्हल
( मूळ जाहिरात बघावी )
शैक्षणिक पात्रता१० वी पास अर्ज करू शकतात
नोकरी चे ठिकाणमुंबई

Mumbai Customs Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाईन (Offline)

Mumbai Customs Bharti 2024 वयोमर्यादा

१८ ते २५ वर्षे.

Mumbai Customs Bharti 2024 परीक्षा फी

फी नाही

नोकरी कालावधी

रिक्त पदासाठी भरलेली पदे फक्त तात्पुरती आहेत.

Mumbai Customs Bharti 2024
Mumbai Customs Bharti 2024

मुंबई सीमाशुल्क विभाग भरती २०२४ पदाचे नाव

गट ‘क’ (अराजपत्रित/अ-मंत्रालयीन) संवर्ग – [सीमन लेव्हल, ग्रीझर लेव्हल.]

मुंबई सीमाशुल्क विभाग भरती २०२४ शैक्षणिक पात्रता /Mumbai Customs Bharti 2024 Education Qualification

पोस्टशैक्षणिक पात्रता /Education Qualification
सीमन लेव्हल१. १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

२.हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात २ वर्षांचा अनुभव आणि सोबत समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा ३ वर्षांचा अनुभव.

३.सागरी मर्कंटाईल विभागाने जारी केलेले “मासेमारी जहाजाचे सोबती” म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र.
ग्रीझर लेव्हल१. १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

२.मुख्य आणि सहायक यंत्रसामग्रीवर यांत्रिक जहाजात जाण्याचा ३ वर्षांचा सागरी अनुभव.

३.इंजिन ड्रायव्हर मासेमारी जहाज” जारी केले मरीन मर्कंटाइल द्वारे विभाग प्रमाणपत्र.

Mumbai Customs Bharti 2024 एकुण रिक्त पदे

एकूण ०४४ रिक्त पदे भरले जाणार.

नोकरी चे ठिकाण

मुंबई

Mumbai Customs Bharti 2024 निवड प्रकिया / Selection Process

निवड प्रक्रिया / Selection Process
१. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेचा आधारवर केली जाईल.
२. लेखी परीक्षा
३. शारीरिक सहनशक्ती चाचणी (PET) (पोहणे)
४. वैद्यकीय तंदुरुस्ती / Medically fit

महत्त्वाच्या सूचना
अनुभव असल्यास प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार सुधा अर्ज करू शकतात.
अपूर्ण अर्ज, सक्षरी नसलेले अंतिम तारखेच्या नंतर आलेले अर्ज मान्य केले जाणार नाही.
प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा (२८ सेमी x १३ सेमी) अर्ज असलेला लिफाफा ठळक अक्षरात ‘मरीन विंग पोस्ट कस्टम्स प्रतिबंधासाठी अर्ज’ असे लिहिलेला असावे.

Mumbai Customs Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

महत्त्वाच्या दिनांक / important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ डिसेंबर २०२४

Mumbai Customs Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्जं पाठविण्याचा पत्तासीमाशुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त,पी आणि ई (मरीन), 11 वा मजला, नवीन कस्टम हाऊस,बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400 001.

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment