मुंबई विद्यापीठ अंतर्गत या रिक्त पदांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत संचालक माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 28 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. भरती बद्दल सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत.

Mumbai University Bharti 2024

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच यावर ते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे.या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आवश्यक माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

Mumbai University Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : संचालक – माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग

उपलब्ध पदसंख्या : 01 रिक्त जागा

वयोमर्यादा : 43 वर्ष

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह मुंबई विद्यापीठ फोर्ट मुंबई 400032

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 28 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Mumbai University Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Mumbai University Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Mumbai University Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 28 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करायचे आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र केंद्र पुणे अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Comment