Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत “या” 94 रिक्त जागांसाठी भरती जाहीर!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai University Bharti 2025:Mumbai University Recruitment 2025. मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत वित्त आणि लेखा सहाय्यक, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कायदा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर, गवंडी, चालक, मल्टी टास्क ऑपरेटर या पदांची भरती जाहीर झाली आहे. एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. या पदांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

उमेदवारांच्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांस मुलाखतीसाठी बोलावण्यास येणार आहे. शैक्षणिक गुण आणि मुलाखतच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये उपलोड करावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025आहे.

शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या जाहिरातीबद्दल काही शंका असल्यास hrdc.recruitment@mu.ac.in या ईमेल आयडी वर मेल करून शंकेचे निरसन करून घ्यावे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Mumbai University Recruitment 2025

Mumbai University has announced recruitment for the posts of Finance and Accounts Assistant, Lower Grade Stenographer, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Law Assistant, Laboratory Assistant, Library Assistant, Electrician, Carpenter, Plumber, Mason, Driver, Multi Task Operator. This recruitment will be conducted to fill a total of 94 vacancies. Selection for these posts will be done through interview.

After scrutinizing the applications of the candidates, eligible candidates will be called for interview. Candidates will be selected on the basis of academic merit and interview.

Application has to be made online. All the required documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. The last date for application is 17 April 2025.

Applications submitted after the last date will not be considered. If you have any queries regarding this advertisement, please mail to hrdc.recruitment@mu.ac.in and get your doubts resolved. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Mumbai University Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – वित्त आणि लेखा सहाय्यक, निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कायदा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, सुतार, प्लंबर, गवंडी, चालक, मल्टी टास्क ऑपरेटर
  • एकूण जागा – 94 जागा

पदाचे नावपद संख्या
वित्त एवं लेखा सहायक15
निम्न श्रेणीतील स्टेनोग्राफर4
जूनियर इंजीनियर (सिव्हिल)6
जूनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल)2
विधी सहायक4
प्रयोगशाळा सहाय्यक10
ग्रंथालय सहाय्यक2
इलेक्ट्रीशियन5
सुतार4
प्लंबर3
गवंडी10
ड्रायव्हर4
मल्टी टास्क ऑपरेटर25

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Mumbai University Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वित्त एवं लेखा सहायक1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी. 2. टॅली, टायपिंग आणि MS-CIT प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य.
निम्न ग्रेड स्टेनोग्राफर1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. 2. मराठी आणि इंग्रजी लघुलेखन प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य.
ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल)स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाची पदवी किंवा डिप्लोमा.
ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)विद्युत अभियांत्रिकीमध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाची पदवी किंवा डिप्लोमा.
विधी सहायक1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेतील पदवी. 2. टायपिंग आणि MS-CIT प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य.
प्रयोगशाळा सहाय्यक1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. 2. टायपिंग आणि MS-CIT प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य.
ग्रंथालय सहाय्यक1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान शाखेतील पदवी. 2. टायपिंग आणि MS-CIT प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य.
इलेक्ट्रीशियनइलेक्ट्रिशियनमध्ये डिप्लोमा.
सुतारसुतारकामामध्ये डिप्लोमा.
प्लंबरप्लंबिंगमध्ये डिप्लोमा.
गवंडीगवंडीकामामध्ये डिप्लोमा.
ड्रायव्हर1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. 2. वैध मोटर वाहन चालविण्याचा परवाना.
मल्टी टास्क ऑपरेटर1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी. 2. टायपिंग आणि MS-CIT प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य.

Mumbai University Bharti 2025

Mumbai University Bharti 2025: वयोमर्यादा

  • 21 वर्षे

Mumbai University Bharti 2025: अनुभव

  • उमेदवारास एक वर्षांचा अनुभव असावा. त्यापेक्षा जास्त नको

Mumbai University Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु. 8000 ते रु. 9000

Mumbai University Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

Mumbai University Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • माहिती खोटी आढळाल्यास उमेदवारांची नियुक्ती रद्द केली जाईल.
  • अर्जासोबाबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून पात्रता तपासून घ्यावी.


Mumbai University Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (डिप्लोमा, पदवी प्रमाणपत्र)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ओळखपत्र (आधारकार्ड, मतदानपत्र, पॅनकार्ड)
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • टायपिंगचे प्रमाणपत्र
  • टॅली प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र

Mumbai University Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल
  • उमेदवारांची निवड मूलभूत शैक्षणिक पात्रतेतील टक्केवारी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
  • निवड समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील

Mumbai University Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 29 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2025

Mumbai University Bharti 2025 notification pdf

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

MPKV Bharti 2025: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अहमदनगर अंतर्गत “कनिष्ठ अभियंता” या पदाची भरती जाहीर! अधिक माहिती पहा.

Mumbai University Bharti 2025
Mumbai University Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment