Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत मध्ये २४५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 :-नागपूर महानगरपालिका भरती 2025
नागपूर महानगरपालिकेत मध्ये रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, भरती मध्ये Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical ), Nurs, वृक्ष अधिकारी, Civil Engineer Assistant ही चार पदे भरली जाणार आहे, या चार पदासाठी एकूण २४५ रिक्त जागा आहे, त्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज करण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे, या भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे.

उमेदवारांनी आँनलाईन अर्ज करण्या अगोदर भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा, भरतीची सर्व माहिती खाली दिलेली आहे, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरतीची अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभाग नागपूर महानगरपालिका
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीराज्य सरकार
( State Government)
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा२४५
शैक्षणिक पात्रतापडानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://nmcnagpur.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त जागा
Junior Engineer (Civil)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
०३६
Junior Engineer (Electrical)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
०३
नर्स परीचारीका०५२
वृक्ष अधिकारी०४
Civil Engineering Assistant,
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
१५०
एकूण२४५

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता

Junior Engineer (Civil)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
🔹Civil Engineering Degree
किंवा समतुल्य
Junior Engineer (Electrical)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
🔹Degree in Electrical/
Electronics Engineering
किंवा समतुल्य
नर्स परीचारीका🔹१२ वी उत्तीर्ण
🔹 GNM
वृक्ष अधिकारी🔹 BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी   
🔹०५ वर्षे अनुभव
Civil Engineering Assistant
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
🔹स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)

Jankalyan Multistate Co-Operative Credit Society Ltd Solapur Bharti 2024, जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर मध्ये विविध पदासाठी

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 वयोमर्यादा /Age Limitations :-

पदाचे नाव वयोमर्यादा
Junior Engineer (Civil)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
१८ ते ३८ वर्ष
Junior Engineer (Electrical)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
१८ ते ३८ वर्ष
नर्स परीचारीका१८ ते ३८ वर्ष
वृक्ष अधिकारी१८ ते ३८ वर्ष
Civil Engineering Assistant
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
१८ ते ३८ वर्ष

वयाची सूट/ Age Relaxation

Categoryवयाची सूट
मागासवर्गीय /आ.दु.घ /अनाथ०५ वर्ष सूट
नागपूर महानगरपालिका भरती 2025
नागपूर महानगरपालिका भरती 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary :-

पदाचे नाववेतनश्रेणी
Junior Engineer (Civil)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
₹ ३८,६०० /- ते
₹ १,२२,८०० /-
Junior Engineer (Electrical)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
₹ ३८,६०० /- ते
₹ १,२२,८०० /-
नर्स परीचारीका₹ ३५,४०० /- ते
₹ १,१२,४०० /-
वृक्ष अधिकारी₹ ३५,४०० /- ते
₹ १,१२,४०० /-
Civil Engineering Assistant
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
₹ २५,५०० /- ते ८१,१०० /-

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 अर्ज शुल्क /Application Fee :-

Categoryअर्ज शुल्क
अराखीव₹ १००० /-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ₹ ९०० /-
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 नोकरीचे ठिकाण/ Job Location :-

🔹 नोकरीचे ठिकाण नागपूर

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रक्रिया सुरुवात२६ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ जानेवारी २०२५
परिक्षा दिनांक नंतर कळविण्यात येईल

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Online ईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट https://nmcnagpur.gov.in/

Rajasthan Co-Operative Bank bharti 2025, राजस्थान को ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment