Nainital Bank Clerk Bharti 2024 :: Nainital Bank Clerk Recruitment 2024 :- नैनिताल बँक मध्ये लिपिक (क्लर्क) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे आणि आँनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरूवात झालेली आहे.
लिपिक पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, या भरती मध्ये एकूण २५ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२४ आहे, तरी अंतिम तारखेच्या अगोदर आँनलाईन अर्ज करावा, भरती बदल संपूर्ण माहिती खाली दिलेला आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
नैनिताल बँक लिमिटेड ही एक शतक जुनी खाजगी क्षेत्रातील शेड्युल्ड कमर्शियल बँक आहे, १९२२ मध्ये भारतरत्न स्वर्गीय पं. गोविंद बल्लभ पंत आणि इतर यांनी नैनिताल बँकेची स्थापना केली.
Nainital Bank Clerk Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव
रिक्त जागा
Clerk
२५
एकूण
२५
Nainital Bank Clerk Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Clerk
१) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह Graduation / Post Graduation. २) Computer Knowledge. ३) हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
Nainital Bank Clerk Bharti 2024
Nainital Bank Clerk Bharti 2024 वयोमर्यादा/ Age Limitations :-
पदाचे नाव
वयोमर्यादा
Clerk
२१ वर्ष ते ३२ वर्षा पर्यंत
Nainital Bank Clerk Recruitment 2024 नुकसान भरपाई बाँड / Indemnity Bond :-
🔹लिपिक म्हणून निवड झाल्यावर, उमेदवार बँकेच्या सेवेत सामील होण्यापूर्वी नुकसानभरपाई बाँडची खालीलप्रमाणे लिपिक म्हणून अंमलबजावणी करण्यात येईल.
Cadre
Amount Of Bond
Bond Period
Clerk
१.५० लाख
२ वर्षासाठी
Nainital Bank Clerk Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process :-