नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर : Nanded DCC Bank Bharti 2024

Nanded DCC Bank Bharti 2024 नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदेड अंतर्गत मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक तांत्रिक अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दिनांक २९ ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.

Nanded DCC Bank Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकार अंतर्गत येणारे या पदांना उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे त्या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

Nanded DCC Bank Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सहाय्यक तांत्रिक अधिकारी

उपलब्ध पद संख्या : 02 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : नांदेड महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

Nanded DCC Bank Bharti 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नांदेड

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 29 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Nanded DCC Bank Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Nanded DCC Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • Nanded DCC Bank Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 29 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
  • उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून दिनांक 29 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा

अखिल भारतीय औषध व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू

Leave a Comment