राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 12 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी , पहा काय आहे पात्रता : Nandurbar Bharti 2024

Nandurbar Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही जर असाल तर आणि तुमचे शिक्षण किंवा 12 वी पास ते पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी या विभागांतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारावर अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत विविध क्षेत्रामधील पदवीधर उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.NHM Nandurbar Recruitment 2024

Untitled 2024 08 13T091341.088

Nandurbar Bharti 2024 या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्रांची उमेदवाराने अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे यावरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत शेवटची तारीख देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात मध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, आणि इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत कीटकनाशक शास्त्रज्ञ, जन आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन, या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार विभागामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि NHM अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी सुद्धा दिली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची सर्व माहिती खालील पाहून घ्यायचे आहे. Nandurbar Bharti 2024

NHM Nandurbar Recruitment 2024 साठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावजिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार भरती 2024(NHM Nandurbar Recruitment 2024)
भरती विभागआरोग्य विभाग
पदाचे नावकीटकनाशक शास्त्रज्ञ, जन आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन
आवश्यक शैक्षणिक पात्रताअधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
वेतन श्रेणीअधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
उपलब्ध पदसंख्या24 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणनंदुरबार महाराष्ट्र
वयोमर्यादाअधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
अर्ज करण्यासाठी शुल्कअधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाइन
निवड प्रक्रियापरीक्षेद्वारे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत16 ऑगस्ट 2024

भरतीचे नाव : जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार भरती 2024

भरती विभाग : आरोग्य विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती मध्ये कीटकनाशक शास्त्रज्ञ, जन आरोग्य विशेषज्ञ, लॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती केले जाणार आहे

Nandurbar Bharti 2024

NHM Nandurbar Recruitment 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • कीटकशास्त्रज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमएससी किंवा झूलॉजी पास असावा सोबत उमेदवारांकडे पाच वर्षांचा अनुभव असावा
  • जन आरोग्य विशेषज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून मेडिकल पदवीधर असावा
  • लॅब टेक्निशियन या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असावा किंवा डिप्लोमा पास असावा

उपलब्ध पदसंख्या : एकूण 24 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

वेतन श्रेणी :

  • कीटकशास्त्रज्ञ : 40,000 रुपये
  • जन आरोग्य विशेषज्ञ : 35000 रुपये
  • लॅब टेक्निशियन : 17 हजार रुपये

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नंदुरबार महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे

वयोमर्यादा : अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज करण्यासाठी शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये
  • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹100

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकणार आहे

निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे

भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे

Nandurbar Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे उमेदवाराने लवकरात लवकर आणि वेळ वया न घालवता या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात आवश्यक आहे या भरतीसाठी वयोमर्यादा ही वर्ष असणार आहे त्यामुळे या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिले जाणार आहे ही भरती परीक्षेद्वारे केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर यावर साठी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहे.NHM Nandurbar Recruitment 2024

Nandurbar Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Nandurbar Bharti 2024 अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्यावरचा सबमिट करणे गरजेचे आहे
  • अर्ज योग्यरीत्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असणे आवश्यक आहे
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी आपल्यावर चर्चा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 आधी पाठवणे गरजेचे आहे
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे
  • इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्न हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार नाही
  • अर्ज करत असताना खालील नमूद केलेल्या पत्त्यावर ती लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या आपले अर्ज तपासून पाहणे आवश्यक आहे
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायची आहे आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
  • फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे कारण, पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे कळविण्यात येणार आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. Nandurbar Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू

FAQ :

Nandurbar Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे ?

16 ऑगस्ट 2024

Nandurbar Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑफलाइन

Nandurbar Bharti 2024 अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीचाअर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा 12 वी पास असावा

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

Leave a Comment