Narcotics Control Bureau Recruitment 2024, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो भरती: 62 पदांसाठी भरती जाहीर!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Narcotics Control Bureau Recruitment 2024 :- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने इन्स्पेक्टर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, इन्स्पेक्टर या पदासाठी एकूण ६२ रिक्त जागा आहे, त्या भरण्यासाठी ही नवीन भरती काढलेली आहे.

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून नंतरच अर्ज सादर करावा, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरती बदल अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी उमेदवारांनी अंतीम तारखेच्या आत अर्ज करावे.Narcotics Control Bureau Bharti 2024

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Narcotics Control Bureau Recruitment 2024

भरती विभागनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCB
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावइन्स्पेक्टर
( Inspector)
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
एकूण रिक्त पदे६२
वयोमर्यादा५६ वर्ष
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारतात

Narcotics Control Bureau Recruitment 2024
Narcotics Control Bureau Recruitment 2024

Narcotics Control Bureau Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

इंस्पेक्टर (inspector)1) मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी
2)नियामक कायद्यांच्या अंमलबजावणीचा ०३ वर्षांचा अनुभव.

Narcotics Control Bureau Bharti 2024 नोकरीचे वर्णन/कर्तव्ये / Job Description/Duties

🔹अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 ची अंमलबजावणी करणे.
🔹गुप्तचर, तपास, शोध, जप्ती आणि अटक (आर्थिक तपासासह) संकलन आणि विकास करणे.
🔹न्यायालयांमध्ये खटला सुरू करणे.
🔹PITNDPS कायद्यांतर्गत कारवाई सुरू करणे.
🔹न्यायालयांमध्ये खटल्याला उपस्थित राहणे.
🔹अवैध अफू आणि गांजाची लागवड ओळखणे आणि नष्ट करणे.

Narcotics Control Bureau Recruitment 2024 पगार

Level-7 of Pay Matrix as per 7th CPC [Rs.9300-34800+ Grade Pay Rs.4600 (pre-revised)] (Group- B’ Non-Gazetted, Non-Ministerial)

Narcotics Control Bureau Bharti 2024 वयोमर्यादा/ Age Limitation

🔹 ५६ वर्षां पेक्षा अधिक नाही

Narcotics Control Bureau Recruitment 2024 महत्त्वाच्या तारखा/ Important Dates

अर्ज करण्यास सुरूवातसुरू आहे
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख१८ डिसेंबर २०२४

Narcotics Control Bureau Recruitment 2024 अर्ज पाठिण्याचा पत्ता

🔹Deputy Director (Admn.), Narcotics Control Bureau, 2nd Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, New Delhi – 110066.

Narcotics Control Bureau Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/ Important Links

📃 जाहिरात आणि अर्ज नमुनाईथे क्लिक करा
🌐 अधीकृत वेबसाईटईथे क्लिक करा

Kakasaheb Mhaske College of Pharmacy Bharti 2024 काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज भरती २०२४

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment