Nashik Arogya Vibhag Bharti 2025, आरोग्य विभाग नाशिक मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ २५,००० ते ₹ ६०,००० ,आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 :Nashik Arogya Vibhag Recruitment 2025 आरोग्य विभाग नाशिक हे महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत काम करते, या विभाग मध्ये Medical officer आणि Branch Member हे रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण ०३ रिक्त पद भरले जाणार आहे, या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक २० मार्च २०२५ आहे.

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, या भरती साठी पात्रता MBBS, BAMS आणि BSc Nursing आहे, या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Nashik Arogya Vibhag Bharti 2025

भरती विभागNashik Arogya Vibhag
Public Health Department Nashik
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावMedical Officer,
Branch Member
एकूण रिक्त जागा०३
शैक्षणिक पात्रताMBBS , BAMS, Bsc Nursing
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://nrhm.maharashtra.gov.in/

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Medical officer०१
Branch Member
( Male / Female )
०२
National Health Mission Palghar Bharti 2025
National Health Mission Bharti 2025

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Medical OfficerMBBS/ BAMS
Branch MemberBsc Nursing

Age limitations

Categoryवयोमर्यादा
Open Category१८ ते ३८ वर्ष
Reserve Category१८ ते ४३ वर्ष
Medical Officer७० वर्षा पर्यंत

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Medical Officer₹ ६०,००० for MBBS
₹ २८,००० for BAMS
Branch Member₹ २५,०००

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीनंदुरबार नाशिक

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Application Fee

CategoryApplication fee
General Category₹ १५० /-
Reserve Category₹ १०० /–

ESIC Mumbai Bharti 2025, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था मुंबई मध्ये ३५ रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४८,१०६ आजच अर्ज करा!!!

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

Selection Process

🔹Interview

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात११ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२० मार्च २०२५

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://nrhm.maharashtra.gov.in/

Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Office of the Deputy Director, Health Services, Nashik Board, Nashik, Referral Services Hospital Complex, Shalimar, Nashik 422001

NHM Pune Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे १०२ रिक्त पदासाठी भरती, १० वी उत्तीर्ण /ANM सुद्धा पात्र!!!

Nashik Arogya Vibhag Bharti 2025
Nashik Arogya Vibhag Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment