WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 ::NBSSLUP Nagpur Recruitment 2024::ICAR नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये तांत्रिक सहाय्यक (T-3) आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) या दोन पदाची भरती करण्यात येणार आहे, भरती मध्ये एकूण ३४ रिक्त जागा आहे, या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावे, या भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024
भरती विभाग | ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Government Job) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government ) |
पदाचे नाव | तांत्रिक सहाय्यक (T-3) आणि वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) |
एकूण रिक्त पदे | ०३४ |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलइने |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार विविध |
अधिकृत वेबसाईट | https://nbsslup.icar.gov.in/ |
नवनवीन update साठी :: Click Here
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Technical Assistant तांत्रिक सहाय्यक (T-3) | २३ |
Senior Technical Officer वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) | ११ |
एकूण | ०३४ |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Technical Assistant तांत्रिक सहाय्यक (T-3) | तांत्रिक सहाय्यक (T-3) श्रेणी- II च्या एंट्री लेव्हल पदावर नियुक्त केलेले तांत्रिक कर्मचारी. किमान ५ वर्षाचा अनुभव |
Senior Technical Officer वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) | वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) श्रेणी-III च्या एंट्री लेव्हल पदावर नियुक्त केलेले तांत्रिक कर्मचारी. किमान ५ वर्षाचा अनुभव |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 अर्ज कसा करावा / How to Apply
🔹 या भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. |
🔹ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. |
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process
🔹 मुलाखती द्वारे उमेदवाराची निवड केली जाईल. |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location
पदाचे नाव | नोकरीचे ठिकाण |
Technical Assistant तांत्रिक सहाय्यक (T-3) | Nagpur, Bangalore, Kolkata, New Delhi, Jorhat, Udaipur |
Senior Technical Officer वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (T-6) | Nagpur, Bangalore, Kolkata, New Delhi, Jorhat, Udaipur |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-
अर्ज प्रक्रिया सुरुवात | सुरूवात झालेली आहे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | ३१ डिसेंबर २०२४ |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-
📄 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | https://nbsslup.icar.gov.in/ |
ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning Nagpur bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road, Nagpur – 440 033 |
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now