WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 :- नॅशनल को ऑपरेटिव्ह बँक मध्ये लिपिक ( क्लर्क ) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये एकूण १५ रिक्त जागा आहे, या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आतमध्ये करावे, या भरती बाबद संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 :-
भरती विभाग | National Co-Operative Bank |
पदाचे नाव | लिपिक ( Clerk ) |
रिक्त जागा | १५ |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन |
शैक्षणिक पात्रता | Graduate Dgree |
वयोमर्यादा | ३६ वर्षां पर्यंत |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अधिकृत वेबसाईट | www.nationalbank.co.in |
नवनवीन update साठी :: Click Here
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा:-
पदाचे नाव | रिक्त जागा |
लिपिक ( Clerk ) | ०१५ |
एकूण | ०१५ |
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक ( Clerk ) | कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी. |
Additional Criteria | 🔹Banking Experience 🔹Basic Computer Knowledge 🔹Marathi, English आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व |

National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 वयोमर्यादा / Age limitations :-
पदाचे नाव | वयोमर्यादा |
लिपिक ( Clerk ) | ३६ वर्षा पर्यंत |
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 वेतनश्रेणी / Salary :-
पदाचे नाव | वेतनश्रेणी (अपेक्षित) |
लिपिक ( Clerk ) | ₹ १२,५०० ते ₹ २०,८३३/- |
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 :-
Category | Examination Fee |
ST/ SC | ₹६५५ /- ( Including GST) |
Open / OBC/ Others | ₹ ६५५ /- ( Incuding GST) |
National Co-Operative Bank Clerk Bharti 2024 अर्ज कसा करावा / How to Apply :-
🔹 खाली दिलेल्या आँनलाईन अर्ज या लिंक वर क्लिक करा. |
🔹मग आवशक्य माहिती भरून Registration करा, आयडी आणि पासवर्ड Generate होईल. |
🔹 मग Login करा Application From भरा. |
🔹संपूर्ण माहिती काळजी पूर्वक भरणल्या नंतर एकदा माहिती तपासा नंतरच फी भरा आणि सबमिट करा. |
🔹 आवश्यकते साठी प्रिंट काढा किंवा Pdf मध्ये save करून ठेवा |
National Co-Operative Bank Clerk Recruitment 2024 निवड प्रक्रिया / selection Process :-
🔹 आँनलाईन परीक्षा |
🔹Interview |
National Co-Operative Bank Clerk Recruitment 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates :-
अर्ज प्रक्रियेला सुरुवात | ४ डिसेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १८ डिसेंबर २०२४ |
परीक्षेची तारीख | जानेवारी २०२५ |
National Co-Operative Bank Clerk Recruitment 2024 महत्त्वाचा लिंक्स / Important Links :-
📃 जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 आँनलाईन अर्ज | ईथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | www.nationalbank.co.in |
कर्नाटका बँक मध्ये PO पदासाठी भरती जाहीर,
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now