National Company Law Tribunal Bharti 2025 राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत सहाय्यक निबंधक पदाची भरती! पगार दरमहा रु. 55,000/-, अधिक जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

National Company Law Tribunal Bharti 2025: NCLT Recruitment 2025 राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण अंतर्गत सहाय्यक निबंधक पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर झाली आहे. या पदाची भरती एका वर्षाच्या करारावर किंवा आदेश येईपर्यतची आहे.

उमेदवारांची कामगिरी समाधानकारक असल्यास या पदाचा कारभार ३ वर्षासाठी वाढवला जाईल. नियुक्त झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा निवासी भत्ता किंवा इतर कोणताही भत्ता मिळणार नाही. अर्ज भरलेल्या उमेदवारांची तपासणी केल्यानंतर पात्र उमेदवारांस मुलाखतीसाठी बोलवले जाईल. मुलाखतीवेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचावी.

National Company Law Tribunal Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – सहाय्यक निबंधक
एकूण जागा – 02 जागा

पदाचे नावसहाय्यक निबंधक
वयोमर्यादा25 वर्षे
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉ ची पदवी, MBA पदवी/
MBA (HR) पदवी.
वेतनरु. 55,000/- दरमहा
नोकरीचे ठिकाणचेन्नई
न्यू दिल्ली
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख5 एप्रिल 2025

National Company Law Tribunal Bharti 2025

National Company Law Tribunal Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • कायदेशीर, व्यवस्थापकीय, सार्वजनिक व्यवहार किंवा वित्तीय बाबी हाताळणे.
  • शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वय साधणे आणि आवश्यक अहवाल तयार करणे.
  • ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे पार पाडणे.
  • संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचना आणि धोरणांनुसार कार्यवाही करणे.
  • गरजेनुसार अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडणे.

National Company Law Tribunal Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची लॉ ची पदवी.किंवा
  • MBA पदवी किंवा
  • MBA (HR) पदवी.

National Company Law Tribunal Bharti 2025: वयोमर्यादा


25 वर्षे

National Company Law Tribunal Bharti 2025: अनुभव

  • किमान ३ (तीन) वर्षांचा व्यवस्थापकीय पदावरील अनुभव आवश्यक
    किंवा
  • किमान ६ (सहा) वर्षांचा कायदा आणि व्यवस्थापनेतला अनुभव आवश्यक.
  • तसेच शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य
  • उमेदवारास ऑनलाईन प्रणालीत काम करण्याचे प्राविण्य असावे.

National Company Law Tribunal Bharti 2025: वेतन


रु. 55,000/- दरमहा

National Company Law Tribunal Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


चेन्नई
न्यू दिल्ली

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NCLT Recruitment 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करावा.
  • दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • तसेच आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून त्याची pdf अपलोड करावी.
  • अर्ज फक्त ऑनलाईन करावा, पोस्टाने केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्ज शेवटच्या तारेखेपूर्वी करावा.

National Company Law Tribunal Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र / पासपोर्ट)
  • CV (बायोडाटा) – 2 पानांपेक्षा जास्त नसावा,
  • स्वाक्षरी
  • पासपोर्ट साइज रंगीत फोटो
  • स्वयंघोषणा पत्र (Declaration)
  • सरकारने आवश्यक ठरवलेली किंवा संबंधित पदासाठी लागू असलेली अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास)

NCLT Recruitment 2025: अर्ज शुल्क


कोणतेही अर्ज शुल्क नाही.

National Company Law Tribunal Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांस मुलाखतींसाठी बोलावले जाईल.
  • मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
  • मुलाखतीवेळी मूळ कागदपत्रे घेऊन यावे लागतील.
  • अर्जातील माहिती चुकीची असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • या पदासाठी सुरुवातीला एका वर्षासाठी किंवा आदेश मिळेपर्यतची उमेदवारीसाठी भरती असेल. पण समाधानकारक कामगिरी राहिल्यास 3 वर्षांपर्यत वाढवता येईल. कोणतेही कारण न देता करार संपुष्टात आणला जाऊ शकतो. उमेदवारास एका महिन्याच्या लेखी नोटीसद्वारे resign कार्यासाठी पर्याय असेल.
  • या करारातून उमेदवारास नियमित सेवेत सामावून घेण्याचा कोणताही हक्क मिळणार नाही.
  • नियुक्त उमेदवारास कोणतीही निवास सुविधा किंवा इतर कोणतेही भत्ते मिळणार नाहीत.

NCLT Recruitment 2025 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात -8 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2025

National Company Law Tribunal Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
📃 जाहिरातीची Pdfइथे क्लिक करा
📃 ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

NTPC Bharti 2025, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 180 रिक्त जागांसाठी भरती, पगार ₹ १,२५,००० आजच अर्ज करा!!!

National Company Law Tribunal Bharti 2025
National Company Law Tribunal Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment