National Highways Authority of India Bharti 2024 :- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये General Manager (Technical) साठी एकूण ०८ रिक्त पदे भरली जाणार आहे, ही पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केलेली आहे. ईथे आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.NHAI Bharti 2024
पदा नुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज सादर करावे, आँनलाईन अर्ज करण्याची लिंक आणि भरती बदल ची जाहिरात खाली दिलेली आहे. अर्ज करताना आधी भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा. भरती बदल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची स्थापना १९८८ मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली करण्यात आली होती, भारत सरकार द्वारे NHAI ची स्थापना राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यासाठी, देखभाल करण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय प्राधिकरण म्हणून करण्यात आली आहे.NHAI Bharti 2024
National Highways Authority of India Bharti 2024 :-
भरती विभाग | National Highways Authority of India |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Goverment Job ) |
भरती श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government ) |
पदाचे नाव | General Manager (Technical) |
एकूण रिक्त | ०८ |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवकश्यते नुसर |
Group | Group A |

National Highways Authority of India Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-
पदाचे नाव | रिक्त जागा |
महाव्यवस्थापक (तांत्रिक) General Manager (Technical) | ०८ |
एकूण | ०८ |
नवनवीन update साठी :: Click Here
National Highways Authority of India Bharti 2024 वेतश्रेणी
पदाचे नाव | वेतनश्रणी |
महाव्यवस्थापक (तांत्रिक) General Manager (Technical) | लेव्हल १३ ₹ १,२३,१०० ते – २,१५,९०० |
National Highways Authority of India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
महाव्यवस्थापक (तांत्रिक) General Manager (Technical) | जाहिरात पाहावी |
National Highways Authority of India Bharti 2024 निवड प्रक्रिया
🔹NHAI उमेदवारांना शॉर्टलिस्ट करेल. |
🔹शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल |
🔹 किंवा शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी ( Personal Interview ) आमंत्रित केले जाईल |
🔹 हे सर्व प्रक्रिया अर्जदारांच्या आलेल्या अर्जच्या संख्येवर अवलंबून आहे |
NHAI Bharti 2024 Online Application :-
🔹या भरतीसाठी NHAI ने आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. |
🔹 अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबधित मूळ जाहिरात काळजी पूर्वक वाचून नंतरच आँनलाईन अर्ज करावा |
🔹 आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे तरी अंतिम तारखेच्या अगोदर आँनलाईन अर्ज करावा. |
🔹 online अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ डिसेंबर आहे. |
National Highways Authority of India Bharti 2024 वयोमर्यादा/ Age limitations :-
पदाचे नाव | वयोमर्यादा |
महाव्यवस्थापक (तांत्रिक) General Manager (Technical) | जाहिरात पाहावी |
National Highways Authority of India Recruitment 2024 महत्वाचा दिनांक / important Dates :-
अर्ज करण्यास सुरूवात | १८ नोव्हेंबर २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | १७ डिसेंबर २०२४ |
National Highways Authority of India Recruitment 2024 महत्वाचा लिंक्स / Important Links :-
📃जाहिरात | ईथे क्लिक करा |
🌐 Apply Online | ईथे क्लिक करा |
🌐 आधीकृत वेबसाईट | https://nhai.gov.in/ |