पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू : Navi Mumbai Police Bharti 2024

Navi Mumbai Police Bharti 2024 या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

Navi Mumbai Police Bharti 2024

 पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत विधी अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरते अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आले आहे.

Navi Mumbai Police Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : विधी अधिकारी

उपलब्ध पद संख्या : सात रिक्त जागा

वयोमर्यादा : साठ वर्षे

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयुक्त नवी मुंबई रिझर्व बँक समोर सेक्टर 10 सीबीडी बेलापूर नवी मुंबई पिन कोड 400614

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Navi Mumbai Police Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

Navi Mumbai Police Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • Navi Mumbai Police Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
  • भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे
  • उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अर्जासोबत जोडून दिनांक 25 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी देणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

राजर्षी शाहू कला वाणिज्य विज्ञान आणि आयटी महाविद्यालय हिंगोली अंतर्गत 63 रिक्त जागांसाठी मुलाखती आयोजित

Leave a Comment