नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि. मध्ये विविध पदासाठी भरती, Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 :- नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि., मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरती मध्ये B.com, M.com उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनसाठी बँक मध्ये नोकरी करण्याची सांधी उपलब्ध आहे, या भरती मध्येमुख्य कार्यकारी (Chief Executive Officer), अधिकारी, वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या दोन पदासाठी दोन जागा भरण्यात येणार आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आतमध्ये खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

भरती बदल अधिक माहिती खाली दिलेली आहे, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि भरती ची जाहिरात खाली दिलेली आहे, अर्ज पाठविण्याच्या अगोदर एकदा जाहिरात बघावी नंतरचं अर्ज करावा.

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024

भरती विभागनवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि.
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job )
पदाचे नावमुख्य कार्यकारी (Chief Executive Officer),
अधिकारी, वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)
रिक्त जागा०२
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
शैक्षणिक पात्रतापदानुसर विविध
अर्ज शुल्कनाही

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer )०१
वरिष्ठ लिपिक
( Senior Clerk )
०१
एकूण०२

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer )B.COM., M.COM., MBA, (Finance) व G.D.C.A
वरिष्ठ लिपिक
( Senior Clerk )
B.COM, M.COM Account विषयाचे ज्ञान असावे
Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024
Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 अर्ज शुल्क / Application Fees :-

CategoryApplication Fee
ST / SCफी नाही
Open / OBCफी नाही

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि नवापूर, जि. नंदुरबार.

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 अर्ज कसा करावा :-

🔹या भरती साठी सर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे
🔹 ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टा द्वारे अर्ज पाठवायचे आहे
🔹अर्ज स्विकारण्याच्या अंतिम तारखेच्या आत अर्ज पाठवावे
🔹 अंतिम तारखेच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 महत्वाच्या दिनांक / Important Dates :-

अर्ज प्रक्रियेला सुरुवात सुरू झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक १५ December २०२४

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 महत्वाच्या लिंक्स Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा

Krishi Vigyan Kendra Aurangabad Bharti 2024 :कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद भरती जाहीर!

Nawapur Mercantile Co-op. Bank Ltd. Bharati 2024 अर्ज पाठिण्याचा पत्ता :-

🔹नवापूर मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि., विशाल पॅलेस जूना सरकारी दवाखाना रोड, नवापूर, ता. नवापूर, जि. नंदुरबार, पिन. ४२५४१८.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment