NBT Bharti 2025: NBT Recruitment 2025 नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया येथे मार्केटिंग आणि प्रायोजकत्व सल्लागार, मार्केटिंग सहाय्यक, मार्केटिंग कार्यकारी या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी उमेदवार अनुभवी असावा. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. . यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरलेला अर्ज उपसंचालक (संस्था), नॅशनल बुक ट्रस्ट, भारत, ५, संस्थात्मक क्षेत्र, फेज-२, वसंत कुंज, नवी दिल्ली ११००७० या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. पात्रता आहे म्हणून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही. मुलाखतीवेळी मूळ कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जामधील माहिती अपूर्ण किंवा अयोग्य असल्यास अर्ज रद्द केला जाईल. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
NBT Recruitment 2025
National Book Trust, India has announced the recruitment of Marketing and Sponsorship Consultant, Marketing Assistant, Marketing Executive. Applications are invited from the candidates eligible for the posts to fill a total of 03 vacancies for these posts. The candidate should be experienced for these posts. The application should be made offline.The last date for applying is 31 May 2025. . For this, the application should be applied offline. The filled application should be sent to the Deputy Director (Institution), National Book Trust, India, 5, Institutional Area, Phase-2, Vasant Kunj, New Delhi 110070 by post or in person. The application should be accompanied by a Xerox copy of the necessary documents. Selection for these posts will be made through an interview.
The applications received will be scrutinized and eligible candidates will be called for an interview. The candidate will not necessarily be called for an interview just because he is eligible. It is necessary to bring the original documents at the time of interview.
The last date for application is 31st May 2025. Applications submitted after the last date will not be considered. If the information in the application is incomplete or incorrect, the application will be cancelled. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
NBT Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – मार्केटिंग आणि प्रायोजकत्व सल्लागार, मार्केटिंग सहाय्यक, मार्केटिंग कार्यकारी
- एकूण जागा – 03 जागा
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
मार्केटिंग आणि प्रायोजकत्व सल्लागार | ०1 |
मार्केटिंग सहाय्यक | ०1 |
मार्केटिंग कार्यकारी | ०1 |
NBT Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
मार्केटिंग आणि प्रायोजकत्व सल्लागार
- संस्थेच्या उत्पादनांची आणि उपक्रमांची मार्केटिंग प्लॅनिंग करणे
- नव्या प्रायोजकांना शोधून संस्थेसोबत संलग्न करणे
- ब्रँड प्रमोशनसाठी कॅम्पेन नियोजन व अंमलबजावणी करणे
- विविध कार्यक्रमांसाठी भागीदार आणि प्रायोजकांशी बोलणे
मार्केटिंग सहाय्यक
- मार्केटिंग कॅम्पेनसाठी आवश्यक डेटा संकलन आणि प्रेझेन्ट करणे
- सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर सामग्री पोस्ट करणे
- कार्यक्रम व जाहिरात मोहिमा आयोजित करण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे
मार्केटिंग कार्यकारी
- क्षेत्रीय ग्राहकांशी संवाद साधणे व विक्री वाढवणे
- मार्केटिंग मटेरियल वितरित करणे
- प्रदर्शन, इव्हेंट्स आणि जाहिरातींमध्ये सहभाग घेणे
- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करणे
NBT Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मार्केटिंग आणि प्रायोजकत्व सल्लागार | Sales/ Marketing मध्ये MBA |
मार्केटिंग सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही विषयात पदवी |
मार्केटिंग कार्यकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही विषयात पदवी |
NBT Bharti 2025: वयोमर्यादा
- 27 – 45 वर्षे
NBT Bharti 2025: अनुभव
- आवश्यक आहे
NBT Bharti 2025: वेतन
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
मार्केटिंग आणि प्रायोजकत्व सल्लागार | ₹80,000 – ₹1,00,000 |
मार्केटिंग सहाय्यक | ₹50,000 – ₹70,000 |
मार्केटिंग कार्यकारी | ₹30,000 – ₹40,000 |
NBT Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- पुणे
NBT Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट डाउनलोड करून अर्ज भरावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.
- भरलेला अर्ज उपसंचालक (संस्था), नॅशनल बुक ट्रस्ट, भारत, ५, संस्थात्मक क्षेत्र, फेज-२, वसंत कुंज, नवी दिल्ली ११००७० या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते पाठवावा.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य अचूक असावी.
- अपूर्ण अर्ज किंवा पात्रता नसलेले अर्ज सरळ नाकारले जातील.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
NBT Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- उपसंचालक (संस्था), नॅशनल बुक ट्रस्ट, भारत, ५, संस्थात्मक क्षेत्र, फेज-२, वसंत कुंज, नवी दिल्ली ११००७०.
NBT Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- दहावी, बारावी, पदवी/पदव्युत्तर (MBA इत्यादी) यांची प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
- अनुभव प्रमाणपत्रे
- संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या संस्थेचे अधिकृत अनुभव प्रमाणपत्र
- जन्मतारीख दर्शवणारे प्रमाणपत्र (दहावीचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला)
- ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र)
- पासपोर्ट साइज फोटो
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
NBT Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
- उमेदवारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता यावरून निवड केली जाईल.
- पात्रता असूनही उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही.
- मुलाखतीवेळी मूळ कागदपत्रे व निवड झाल्यास रुजू होताना सादर करणे आवश्यक आहे.
NBT Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 07 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2025
NBT Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
