NCB Bharti 2025: NCB Recruitment 2025 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत “सिस्टम विश्लेषक” पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 01 रिक्त जागा भरायच्या आहे. या पदाचा कालावधी 3 वर्षांसाठीचा आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उपमहासंचालक (पी अँड ए), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुख्यालय, दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली -११००६६ या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. उमेदवारास या क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. जर उमेदवाराने निवडीनंतर पद स्वीकारले नाही, तर त्यास NCB मध्ये भविष्यातील डेप्युटेशनसाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
NCB Recruitment 2025
Narcotics Control Bureau has announced the recruitment of “System Analyst” post. A total of 01 vacancies are to be filled for this post. The tenure of this post is for 3 years. For this, offline application has to be made. The application should be sent to the Deputy Director General (P&A), Narcotics Control Bureau Headquarters, 2nd Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, New Delhi-110066.
Xerox copies of all necessary documents should be attached with the application. The candidate should have 2 years of experience in this field. The selection of the candidate will be done through interview. If the candidate does not accept the post after selection, he will not be able to re-apply for future deputation in NCB.
The last date for application is 31 May 2025. Applications submitted after the last date will not be considered. All the information in the application should be correct and accurate. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
NCB Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – सिस्टम विश्लेषक
- एकूण जागा – 01 जागा
पदाचे नाव | सिस्टम विश्लेषक |
शैक्षणिक पात्रता | – MCA / M.Sc (Computer Science / IT) / M.Tech (Computer/Electronics/Communication) – BE/B.Tech (Computer Science / IT / Electronics / Communication) |
वयोमर्यादा | 56 वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | उपमहासंचालक (पी अँड ए), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुख्यालय, दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली -११००६६ |
निवड प्रक्रिया | मुलाखतीद्वारे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मे 2025 |
NCB Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- NDPS कायदा (1985) अंतर्गत अंमलबजावणी करणे.
- गुप्त माहिती संकलन व विकास आणि त्यावर आधारित तपासणी करणे.
- झडती, जप्ती व अटक संबंधित कारवाई करणे (आर्थिक तपासासह).
- PITNDPS कायद्यानुसार कारवाई सुरू करणे.
- कोर्टात खटल्यासाठी उपस्थित राहणे आणि पुरावे सादर करणे.
- व्यसनमुक्ती (Demand Reduction) विषयक जनजागृती करणे.
- वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिलेली इतर जबाबदारी पार पाडणे.
NCB Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- Computer Application किंवा संगणक विज्ञान (Computer Science) किंवा माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या विषयातील मास्टर पदवी
NCB Bharti 2025: वयोमर्यादा
- 56 वर्षे
NCB Bharti 2025: अनुभव
- डेटा प्रोसेसिंग, UNIX/Windows प्रोग्रॅमिंग, नेटवर्किंग, RDBMS यामध्ये 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
NCB Bharti 2025: वेतन
- 7 व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-10 प्रमाणे (पूर्वीची वेतनपट्टी PB-3 ₹15,600–39,100 + ग्रेड पे ₹5,400) लागू असेल.
NCB Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज भरून उपमहासंचालक (पी अँड ए), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुख्यालय, दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली -११००६६ या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वहस्ते अर्ज करावा.
- अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक असावी. अर्जामधील माहिती खोटी आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
NCB Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- उपमहासंचालक (पी अँड ए), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुख्यालय, दुसरा मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, नवी दिल्ली -११००६६
NCB Bharti 2025: निवड प्रक्रिया
- आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची लिस्ट जाहीर केली जाईल.
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- योग्य उमेदवारांची निवड समितीमार्फत मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
- मुलाखत किंवा निवड झाल्यानंतर उमेदवारास NCB मध्ये डेप्युटेशनवर नियुक्त केले जाईल.
- निवड झाल्यानंतर उमेदवाराने पद स्वीकारणे बंधनकारक आहे.
- जर उमेदवाराने निवडीनंतर पद स्वीकारले नाही, तर त्यास NCB मध्ये भविष्यातील डेप्युटेशनसाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- नियुक्तीची कालावधी 3 वर्षांपर्यंत मर्यादित आहे.
NCB Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
- शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (आवश्यक पात्रतेसह)
- मागील 5 वर्षांची APAR प्रती, प्रत्येक पानावर सक्षम अधिकाऱ्याची सही व शिक्का
- GAP Sheet / NIC / NRC (असल्यास)
- NRC नसल्यास कारणासह नोकरी देणाऱ्या प्राधिकरणाचे प्रतिज्ञापत्र
- प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र
- Vigilance Clearance प्रमाणपत्र
- मुख्य/किरकोळ शिक्षा तपशील (Major/Minor Penalty Statement) – मागील 10 वर्षांचे
- Cadre Clearance प्रमाणपत्र
NCB Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 7 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2025

NCB Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |