NCESS Bharti 2025: NCESS अंतर्गत व्यवस्थापक पदाची भरती, अर्ज करा आणि 67,700 रुपयांपासून सुरू होणारे वेतन मिळवा!!.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NCESS Bharti 2025: NCESS Recruitment 2025.NCESS अंतर्गत व्यवस्थापक (वित्त आणि लेखा) या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाची 01 रिक्त जागा भरायची आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्यावा. जेणेकरून संपर्क साधण्यास सोपे जाईल.

अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. ऑनलाइन अर्ज भरण्यात काही अडचण असल्यास (फक्त अर्जासंबंधी) vacancies.ncess@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारास या क्षेत्रातील आठ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याद्वारे उमेदवाराची पात्रता तपासली जाईल.

मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची नवे अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जातील. तसेच उमेदवारांना ईमेल द्वारे कळवले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

NCESS Recruitment 2025.

NCESS has announced the recruitment of the post of Manager (Finance and Accounting). 01 vacancy is to be filled for this post. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. The mobile number and email ID should be given correctly in the application. So that it will be easy to contact.

All the information should be given correctly and accurately in the application. If there is any problem in filling the online application (only regarding the application), contact the email ID vacancies.ncess@gmail.com. After checking the received application, the eligible candidates will be called for interview. The candidate must have eight years of experience in this field. The candidate’s eligibility will be checked through educational qualifications and experience.

The candidate must bring the original documents at the time of interview. The names of the candidates eligible for the interview will be announced on the official website. Candidates will also be informed through email.

The last date for applying is 4 August 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.


NCESS Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)
  • एकूण जागा 01 जागा
पदाचे नावव्यवस्थापक (वित्त आणि लेखा)
शैक्षणिक पात्रता वाणिज्य शाखेतील पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) / कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकाउंटंट (ICWA) / MBA (Finance
वयोमर्यादा56 वर्षे
अनुभवआवश्यक
वेतनदरमहा रु.67,700- रु. 208700
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑगस्ट 2025

NCESS Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • संपूर्ण आर्थिक व्यवहार म्हणजे बजेट तयार करणे, खर्च नियंत्रण, निधी व्यवस्थापन आणि लेखा परीक्षण करणे.
  • संस्थेच्या लेखा प्रणाली (Accounts System) चे पालन करणे व त्याचे प्रभावी संचालन करणे.
  • शासकीय नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार आर्थिक अहवाल तयार करणे आणि वेळेवर सादर करणे.
  • वार्षिक लेखा परीक्षणासाठी (Audit) आवश्यक कागदपत्रांची तयारी करून समन्वय साधणे.
  • संस्थेच्या विविध प्रकल्पांचे आर्थिक व्यवस्थापन आणि निधीचे वितरण योग्य पद्धतीने करणे.
  • पगार, कर (TDS), जीएसटी, इत्यादी कायदेशीर बाबतीत अचूकपणा ठेवणे.
  • वित्त विभागातील कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व पर्यवेक्षण करणे.

NCESS Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी (Commerce Graduate) किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) / कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्स अकाउंटंट (ICWA) / MBA (Finance) यापैकी कोणतीही एक पदव्युत्तर आवश्यक.

NCESS Bharti 2025: वयोमर्यादा

  • 56 वर्षे

NCESS Bharti 2025: अनुभव

  • समतुल्य पदावर आठ वर्षांचा अनुभव आवश्यक.

NCESS Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु.67,700- रु. 208700

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NCESS Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यात काही अडचण असल्यास (फक्त अर्जासंबंधी) vacancies.ncess@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य अचूक असावी.
  • अर्जामध्ये वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा, जेणेकरून संपर्क साधला जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

NCESS Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • सर्व सेमिस्टरची गुणपत्रके
  • पदवी / तात्पुरते प्रमाणपत्र
  • जन्मतारखेचा पुरावा
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • NOC प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधारकार्ड. पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो

DIAT Pune Bharti 2025: ग्रंथालय सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सहाय्यक पदांसाठी संधी , अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै!

NCESS Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीच्या वेळी उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातील.
  • मुलाखतीवेळी मूळ NOC सादर करावी लागेल. जर सादर केली नाही, तर मुलाखतीचा निकाल राखून ठेवला जाईल.
  • मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची लिस्ट अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल.
  • तसेच उमेदवाराला ई-मेलद्वारेही कळवले जाईल.

NCESS Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 20 जून 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑगस्ट 2025

NCESS | Sarkari Warta

NCESS Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉  ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Bombay High Court Aurangabad Bench Bharti 2025, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ४९,१०० ते ₹ १,५५,८००/- आजच अर्ज करा

NCESS Bharti 2025
NCESS Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now