NEERI Nagpur Bharti 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर ही संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधीन आहे, या संस्थेचे मुख्यालय नागपूर मध्ये असून ही एक महत्रित्वपूर्ण संस्था आहे, ही संस्था हवेची गुणवत्ता, पर्यावरनाचे रक्षण आणि अशा इतर विषयावर संशोधनाचे कार्य करते.
National Environmental Engineering Research Institute Nagpur Bharti 2025 मध्ये Project Associate–I हे रिक्त पद भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलीली आहे, या भरती मध्ये एकूण ०१ आहे, या पदासाठी पात्रता MSc in Chemistry किंवा Environmental Science आहे.
या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी सुरुवात १० मार्च २०२५ रोजी झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ आहे, भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.
भरतीचा आँनलाईन अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.
NEERI Nagpur Bharti 2025
भरती विभाग
National Environmental Engineering Research Institute NEERI Nagpur