NHM Pune Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे १०२ रिक्त पदासाठी भरती, १० वी उत्तीर्ण /ANM सुद्धा पात्र!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NHM Pune Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Medical Officers, Pediatrician, Staff Nurse आणि ANM हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण १०२ रिक्त जागा आहे.

वरील पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेला आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

NHM Pune Bharti 2025

भरती विभागNational Mission Health
NHM Pune
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावMedical Officer,
Pediatrician, Staff Nurse, ANM
एकूण रिक्त जागा१०२
शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण आणि AMN, १२ वी GNM, Bsc Nursing
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmc.gov.in/

NHM Pune Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Full-time Medical Officer२१
Pediatrician
Full -time
०२
Staff Nurse२५
A.N.M.५४
Total१०२

NHM Pune Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Full-time Medical Officer🔹 MBBS
Pediatrician
Full-time
🔹MD Pediatric / DNB
Staff Nurse🔹१२ वी उत्तीर्ण सह GNM / B.Sc. Nursing course
A.N.M.🔹 १० वी उत्तीर्ण सोबत ANM
National Health Mission Palghar Bharti 2025
National Health Mission Bharti 2025

NHM Pune Bharti 2025 Age limitations

वयोमर्यादा
🔹Full-time Medical Officer : ७० वर्षा पर्यंत ( ६० वर्षा पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांनी District Surgeon कडून Physically Fit Certificate सादर करावे)

🔹Pediatrician Full time: ७० वर्षा पर्यंत ( ६० वर्षा पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांनी District Surgeon कडून Physically Fit Certificate सादर करावे)

🔹Staff Nurse : ६५ वर्षा पर्यंत ( ६० वर्षा पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांनी District Surgeon कडून Physically Fit Certificate सादर करावे)

🔹A.N.M. : ६५ वर्षा पर्यंत ( ६० वर्षा पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांनी District Surgeon कडून Physically Fit Certificate सादर करावे)

NHM Pune Bharti Recruitment Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Full-time Medical Officer₹ ६०,००० /-
Pediatrician
Full time
₹ ७५,००० /-
Staff Nurse₹ २०,००० /-
A.N.M₹ १८,००० /-

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

NHM Pune Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीपुणे

NHM Pune Bharti 2025 Application Fee

🔹 फी नाही

National Health Mission Beed Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड मध्ये ३७ रिक्त जागासाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड!!

NHM Pune Recruitment 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

NHM Pune Bharti 2025 Selection Process

🔹 Examination / Interview

NHM Pune Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०७ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१९ मार्च २०२५

NHM Pune Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.pmc.gov.in/

NHM Pune Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-  Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation, New Building, 4th Floor, Shivaji Nagar, Pune 411005

DIAT Pune Bharti 2025: डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नोलोजी पुणे मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती!!!

NHM Pune Bharti 2025
NHM Pune Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment