NIEPA Bharti 2025, NIEPA मध्ये Clerk या पदासाठी भरती, १२वी उत्तीर्णांसाठी खास संधी, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NIEPA Bharti 2025 National Institute of Educational Planning and Administration Bharti 2025 राष्ट्रीय शैक्षिक योजना एवं प्रशासन संस्थान मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Lower Division Clerk हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी एकूण १० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज करावा.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती प्रक्रिये बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

The National Institute of Educational Planning and Administration has organized a recruitment process to fill vacant positions. In this recruitment, the Lower Division Clerk post will be filled, with a total of 10 vacancies available.

Online applications are invited for the above-mentioned post until February 14, 2025. Eligible candidates should submit their applications before the last date. While applying, candidates must carefully review the recruitment advertisement before submitting their application.

Details regarding the application process, recruitment advertisement, and the online application link are provided below. Additional information about the recruitment process is also given below.

NIEPA Bharti 2025 Notification

भरती विभागNational Institute of Educational Planning and Administration
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावLower Division Clerk Group ‘C’ 
एकूण रिक्त जागा१०
शैक्षणिक पात्रता१२ उत्तीर्ण
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttp://www.niepa.ac.in/
National University of Educational Planning and Administration | Sarkari Warta

NIEPA Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Lower Division Clerk Group ‘C’१०

NIEPA Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Lower Division🔹१२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
🔹 Computer Typing इंग्रजी @३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग @३० श.प्र.मि.

NIEPA Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Lower Division१८ ते २७ वर्ष

NIEPA Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Lower Division₹ १९,९०० ते ₹ ६३,२००

NIEPA Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Lower Divisionनमूद केलेले नाही

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NIEPA Bharti 2025 Application Fee

CategoryApplication Fee
General/ OBC/ EWS₹ १००० /-
SC/ ST/ PWD₹ ५०० /-

National Institute of Educational Planning and Administration Bharti 2025 How To Apply

🔹 या भरती मध्ये अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा, एक फॉर्म ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फ्रॉम सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा.

Bombay High Court Nagpur Bench Bharti 2025: बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

National Institute of Educational Planning and Administration Bharti 2025 Selection Process

🔹 Examination
🔹 Interview / Dcoments Verification

National Institute of Educational Planning and Administration Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवातअर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख१४ फेब्रुवारी २०२५
NIEPA Bharti 2025
NIEPA Bharti 2025

National Institute of Educational Planning and Administration Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://www.niepa.ac.in/

National Health Mission Jalgaon Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment