NIT Goa Bharti 2025: NIT Goa Recruitment 2025.राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा अंतर्गत “विद्याशाखा” या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरायच्या आहेत. हि भरती तात्पुरती स्वरूपाची आहे. त्यासाठी ऑनलाईन Google Form द्वारे अर्ज करता येईल. भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅटमध्ये Google Form लिंकवर अपलोड करावी.
अर्जामध्ये सर्व माहिती योय व अचूक असावी. मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. मुलाखत ही ऑफलाईन पद्धतीने होईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल. त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीस येण्यासाठी उमेदवारास कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. उमेदवाराच्या निवडीबाबत संस्थेचा अंतिम निर्यय असेल. निवड झाल्यानंतर उमेदवारास तात्काळ नियुक्त होणे आवश्यक आहे. पात्रता असली तरी मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही.
अर्ज करण्यास 3 जून 2025 सुरुवात झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
NIT Goa Recruitment 2025.
National Institute of Technology, Goa has announced the recruitment for the post of “Department” for the post. A total of 02 vacancies are to be filled for this post. This recruitment is of a temporary nature. For this, you can apply online through Google Form. The filled application and necessary documents should be scanned and uploaded in Pdf format to the Google Form link.
All the information in the application should be correct and accurate. Selection will be made through interview. The interview will be held offline. Eligible candidates will be shortlisted after examining the applications received. They will be called for interview. No travel allowance will be given to the candidate for appearing for the interview. The final decision of the organization will be made regarding the selection of the candidate. After selection, the candidate must be appointed immediately. Even if eligible, it does not mean that he will be called for interview.
The application process has started from 3 June 2025 and the last date for application is 25 June 2025. Applications received after the last date will not be considered. Incomplete applications will not be accepted. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.
NIT Goa Bharti 2025: इतर माहिती
- पदाचे नाव – विद्याशाखा
- एकूण जागा – 02 जागा
पदाचे नाव | विद्याशाखा |
शैक्षणिक पात्रता | इंग्लिश मध्ये पदव्युत्तर पदवी आणि Ph.D. |
वयोमर्यादा | 21 वर्षे ते 45 वर्षे |
वेतन | रु. 70,000/- दरमहा |
नोकरीचे ठिकाण | गोवा |
अर्ज प्रक्रिया | Online (Google Form द्वारे) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जून 2025 |
NIT Goa Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थांना व्याख्याने देणे.
- सैद्धांतिक व प्रयोगात्मक अध्यापन करणे.
- अभ्यासक्रम नियोजन, मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करणे.
- सरकारी/खाजगी संस्था यांच्या सहाय्याने प्रकल्प मिळवणे .
- विद्यापीठाच्या धोरणांनुसार अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारणे
- विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन व मॅनेज करणे.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार्स / वर्कशॉप्समध्ये सहभागी होणे.
NIT Goa Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- इंग्लिश मध्ये पदव्युत्तर पदवी आणि Ph.D.
नवनवीन update साठी :: Click Here
NIT Goa Bharti 2025: वयोमर्यादा
- 21 वर्षे ते 45 वर्षे
NIT Goa Bharti 2025: अनुभव
उमेदवारास शिकवण्याचा / उद्योगातील / संशोधनाचा अनुभव आवश्यकता आहे.
NIT Goa Bharti 2025: वेतन
- रु. 70,000/- दरमहा
NIT Goa Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- गोवा
NIT Goa Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून Google Form द्वारे अर्ज करावा.
- भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅटमध्ये Google Form लिंकवर अपलोड करावी.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
NIT Goa Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- भरलेला अर्ज
- ओळखपत्र (आधार कार्ड / पासपोर्ट / PAN कार्ड)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- SSC, HSC, पदवी, पदव्युत्तर पदवी, Ph.D. ची प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- रिसर्च पेपर
- NOC प्रमाणपत्र
- API Score Sheet / Summary (Applicable असल्यास)
- शिफारस पत्रे – 2 किंवा 3 प्राध्यापकांकडून
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
NIT Goa Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची भरती तात्पुरती स्वरूपाची असेल.
- या पदासाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
- ही मुलाखत ऑफलाईन पद्धतीने होईल.
- आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट केली जाईल.
- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
- उमेदवाराच्या निवडीबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील.
- निवड झालेल्या उमेदवारांनी तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे.
- निवड झाल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- पात्रता असली तरी मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही, याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
- मुलाखतीमध्ये उमेदवाराची अनुभव, संवाद कौशल्ये क्षमता तपासली जाईल.
NIT Goa Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 3 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2025
NIT Goa Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
