नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ; ही आहे अंतिम तारीख : NNS Bank Bharti 2024

NNS Bank Bharti 2024 नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून वर्ग मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच या भरती अंतर्गत उमेदवारांना बँकिंग विभागांमध्ये नोकरी मिळणार असून या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत.

NNS Bank Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकार अंतर्गत येणारे या पदांना उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे त्या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

NNS Bank Bharti 2024 आवश्यक पात्रता :

पदाचे नाव : शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी

उपलब्ध पद संख्या : अधिकृत जाहिरात पहा

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नोकरीचे ठिकाण : नागपूर महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

NNS Bank Bharti 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड नागपूर 19 डॉक्टर आंबेडकर स्के सेंट्रल एवेन्यू नागपूर 440008

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 19 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

NNS Bank Bharti 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

NNS Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • NNS Bank Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
  • उमेदवारांनी या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून दिनांक 19 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करायचे आहेत
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

एनटीपीसी सेल पॉवर कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू

Leave a Comment