North Western Railway Bharti 2024 :- १० वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारासाठी उत्तर पश्चिम रेल्वे मध्ये अप्रेंटीस या पदासाठी भरती जाहीर केलेली आहे, या भरतीमध्ये एकूण १७९१ पदे भरली जाणार आहे.
१० वी उत्तीर्ण उमेदवारासाठी उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे, जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे, त्यामुळे लवकरात अंतिम तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज करा, भरती बदल ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, भरती जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
North Western Railway Bharti 2024 भरती विभाग North Western Railway Bharti 2024 नोकरी प्रकार सरकारी नोकरी (Government Job) भरती श्रेणी केंद्र सरकार (Central Government) पदे अप्रेंटीस एकूण रिक्त पदे १७९१ अर्ज करण्याची पद्धत आँनलाईन नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात
नवनवीन update साठी :: Click Here
North Western Railway Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा पदाचे नाव रिक्त जागा अप्रेंटीस १७९१ एकूण १७९१
North Western Railway Recruitment 2024
North Western Railway Bharti 2024 वयोमर्यादा / Age Relaxation कमीत कमी १५ वर्ष जास्तीत जास्त २४ वर्ष
North Western Railway Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अप्रेंटीस १०वी पास आणि उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातून ITI झालेला असावा.
North Western Railway Recruitment 2024 निवड प्रक्रिया/ Selection Process 🔹उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केले जाईल.
North Western Railway Recruitment 2024 परिक्षा फी/ Examination Fee Category Fee खुला प्रवर्ग ₹ १०० /- रक्खीव/मागास प्रवर्ग फी नाही
North Western Railway Recruitment 2024 आवश्यक कागद पत्रे 🔹 पासपोर्ट आकाराचे फोटो 🔹आधार कार्ड/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा) 🔹रहिवासी दाखला 🔹उमेदवाराची स्वाक्षरी 🔹शाळा सोडल्याचा दाखला ( Transfer Certificate) 🔹 शैक्षणिक कागदपत्रे 🔹 जातीचा दाखला / Cast Certificate 🔹नॉन क्रिमीलेअर 🔹डोमासाईल Certificate 🔹 Ms-cit 🔹 Experience Certificate ( असल्यास)
North Western Railway Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates अर्ज प्रक्रिया सुरूवात १० नोव्हेंबर २०२४ अर्ज करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर २०२४
North Western Railway Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links