NPCC Bharti 2025 : NPCC (National Projects Construction Corporation Limited) नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “सह महाव्यवस्थापक (वित्त)” पदाची भरती जाहीर झाली आहे. एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पाठवण्याचा पत्ता जनरल मॅनेजर (एचआर), एनपीसीसी लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, प्लॉट नंबर 148, सेक्टर-44, गुरुग्राम – 122003. (हरियाणा) हा आहे. अर्ज स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टने पाठवणे. उमेदवारांची संपूर्ण भारत तसेच परदेशात ही काम कारण्याची तयारी हवी. उमेदवारास संस्थात्मक वित्त, बजेट नियोजन, गुंतवणूक नियोजन, लेखापरीक्षण, कर व वित्तीय विश्लेषण, GST इत्यादी चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2025 आहे. शेवटच्या तारखे आधी आलेले अर्जच विचारात घेतले जातील. नंतर आलेले अर्ज अपात्र ठरवले जातील. त्यामुळे अर्ज वेळेत पोहचतील याची उमेदवारांनी खबरदारी घ्यावी. जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी अर्ज करावा.
The National Projects Construction Corporation Limited (NPCC) has announced recruitment for the post of Deputy General Manager (Finance). A total of 01 vacant position will be filled through this recruitment. Applications are to be submitted in offline mode.
The application should be sent to the following address:
General Manager (HR), NPCC Limited, Corporate Office, Plot No. 148, Sector-44, Gurugram – 122003, Haryana.
Applications must be sent via Speed Post or Registered Post.Candidates should be willing to work anywhere in India or abroad. Applicants must have knowledge of institutional finance, budget planning, investment planning, auditing, taxation, financial analysis, GST, etc.
The last date to apply is 12th February 2025. Only applications received before the deadline will be considered; applications received after the deadline will be rejected. Candidates must ensure that their applications reach on time. It is advised to carefully read the recruitment advertisement PDF before applying.
NPCC Bharti 2025: इतर माहिती
पदाचे नाव – सह महाव्यवस्थापक (वित्त)
एकूण जागा – 01
नवनवीन update साठी :: Click Here
NPCC Bharti 2025: वयोमर्यादा
48 वर्षे
NPCC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
CA/CMA/ MBA(Fin.)
NPCC Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत तसेच परदेशात ही उमेदवारांची काम करण्याची तयारी हवी.

NPCC Bharti 2025: अनुभव
उमेदवाराकडे 16 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- जर उमेदवार आत्ता नियमित सेवेत असेल किंवा NPCC/ इतर सरकारी/ अर्ध-सरकारी संस्था/ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम/ स्वायत्त संस्था/ सरकारी संस्था मध्ये कार्यरत असेल, तर 16 वर्षांच्या अनुभवात त्याला २ वर्षे 70000-200000 (IDA) वेतन शास्त्र किंवा PB Level 12 (CDA) असणे गरजेचे आहे.
किंवा
दोन वर्षांसाठी Dy. Gen. Manager च्या वेतन शास्त्राप्रमाणे 19.47 लाख CTC प्राप्त करावा लागेल.
- तसेच उमेदवाराला संस्थात्मक वित्त, बजेट नियोजन, केंद्रिय कोष व्यवस्थापन, खाती आणि ताळेबंद, गुंतवणूक नियोजन, लेखापरीक्षण, कर व वित्तीय विश्लेषण, आणि MIS मध्ये अनुभव असावा लागेल. GST आणि Ind AS चा ज्ञान आवश्यक आहे.
NPCC Bharti 2025: वेतन
E-5 (80000- 220000) (IDA)
NPCC Bharti 2025: अर्ज शुल्क
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी – रु. 1000/-
SC/ST/PwBD/EWS/पूर्व सैनिक फी नाही.
शुल्क पाठवण्यासाठीची माहिती
खाते क्रमांक- 2033201052945
IFSC कोड – CNRB0002784
बँकेचे नाव- कॅनरा बँक, गुडगांव मिलेनियम प्लाझा,
गुडगांव, हरियाणा-122009
लाभार्थी नाव – नॅशनल प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड
NPCC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फॉर्म सोबत अर्ज शुल्क भरलेली पावतीची प्रत व इतर आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
- अर्जासोबत मूळ कागदपत्रे पाठवू नयेत.
- नाव बदलले असल्यास SDM कडून प्रमाणपत्र सादर करावे.
- उमेदवाराने फॉर्म मध्ये लिहलेला ईमेल आयडी चालू ठेवावा.
- निर्धारित अर्ज फॉर्म दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या आधी स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर्ड पोस्टने पाठवणे.
- अपूर्ण अर्ज किंवा अपुरी कागदपत्रांची माहिती असल्यास अर्ज अपात्र केले जातील.
- तसेच शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- त्यामुळे उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज करावा.
NPCC Bharti 2025: अर्ज पाठवण्याचा पत्ता
जनरल मॅनेजर (एचआर), एनपीसीसी लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, प्लॉट नंबर 148, सेक्टर-44, गुरुग्राम – 122003. (हरियाणा),
NPCC Bharti 2025 : आवश्यक कागदपत्रे
- जन्म प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे /मार्कशीट्स
- अनुभव प्रमाणपत्रासह pay scales/CTC
- जात प्रमाणपत्र (अर्ज करण्यास लागू असल्यास)
- अपंगता प्रमाणपत्र (अर्ज करण्यास लागू असल्यास)
- पॅ-इन स्लिप आणि ताजे फॉर्म-16
- EWS प्रमाणपत्र (अर्ज करण्यास लागू असल्यास)
- आधार कार्ड
- पॅनकार्ड
- अर्ज शुल्क भरलेली पावती
NPCC Bharti 2025: निवड प्रक्रिया
- NPCC द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
- त्यासाठी वैयक्तिक मुलाखत किंवा अजून वेगळ्या पद्धतीने निवड केली जाईल.
- NPCC चा निर्णय अंतिम राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.

NPCC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
फॉर्म भरण्यास सुरुवात – 13 जानेवारी 2025
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2025
NPCC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |