NPS Trust Bharti 2025: नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) अंतर्गत “कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी”पदासाठी भरती जाहीर! अर्ज प्रक्रिया ऑफलाईन… अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

NPS Trust Bharti 2025:NPS Trust Recruitment 2025 नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट (NPS ट्रस्ट) भरती अंतर्गत “कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी”पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 05 रिक्त जागांची भरती आहे. त्यापैकी कार्यकारी पदाच्या 04 जागा आणि वरिष्ठ कार्यकारी पदासाठी 01जागा भरायची आहे. या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट, टॉवर बी, बी-302, तिसरा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ब्लॉक एफ, नौरोजी नगर, नवी दिल्ली- 110029 हा पत्ता आहे. दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.


अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी. मुलाखती वेळी उमेदवाराने कागदपत्रांच्या मूळ प्रति घेवन येणे आवश्यक आहे. या पदासाठी अनुभवी उमेदवार हवा आहे. तसेच उमेदवाची निवड मुलाखती द्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2025 आहे. पात्र व इछुक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

National Pension System Trust (NPS Trust) Recruitment

The recruitment for the Executive and Senior Executive posts has been announced under the National Pension System Trust (NPS Trust). A total of 05 vacancies are available, out of which 04 vacancies are for the Executive post, and 01 vacancy is for the Senior Executive post. The application process is offline.

To apply, candidates must send their applications to the following address:

General Manager (Human Resources), National Pension System Trust, Tower B, B-302, Third Floor, World Trade Center, Block F, Nauroji Nagar, New Delhi – 110029

Applications submitted through any other medium will not be accepted.

Candidates must attach xerox copies of the required documents along with the application. At the time of the interview, candidates must bring original documents for verification. Experienced candidates are required for these posts, and the selection will be based on an interview.

The last date to submit the application is 26 March 2025. Eligible and interested candidates must read the official notification (PDF) carefully before applying.

NPS Trust Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी
एकूण जागा – 05 जागा

कार्यकारी04 जागा
वरिष्ठ कार्यकारी01 जागा
वयोमर्यादा30 वर्षे
वेतनकार्यकारी- दरमहा रु. 70,000/-
वरिष्ठ कार्यकारी – दरमहा रु.80,000/-
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्तामहाव्यवस्थापक (मानव संसाधन) नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट, टॉवर बी, बी-302, तिसरा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ब्लॉक एफ, नौरोजी नगर, नवी दिल्ली- 110029
अर्ज करण्याची शेवटची तारीख26 मार्च 2025


NPS Trust Bharti 2025

NPS Trust Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • कार्यकारी – ICAI /MBA/ PGDM/ AICTE/ UGC शी संलग्न असलेल्या संस्थेतून सीए (इंटरमीडिएट)
  • वरिष्ठ कार्यकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून /UGC द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालयातून आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून कायद्यातील पदवी.

NPS Trust Bharti 2025: वयोमर्यादा

  • 30 वर्षे

NPS Trust Bharti 2025: अनुभव

पेन्शन क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.


NPS Trust Bharti 2025: वेतन

  • कार्यकारी- दरमहा रु. 70,000/-
  • वरिष्ठ कार्यकारी – दरमहा रु.80,000/-

NPS Trust Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून त्यामध्ये अचूक आणि योग्य माहिती भरावी.
  • अर्जासोबत 3 पानी संक्षिप्त प्रोफाइल (शैक्षणिक पात्रता, अनुभव इ.) जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट, टॉवर बी, बी-३०२, तिसरा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ब्लॉक एफ, नौरोजी नगर, नवी दिल्ली- 110029 हा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2025 आहे. त्यापूर्वी अर्ज करावा.
  • ईमेल किंवा इतर पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत

NPS Trust Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्ट, टॉवर बी, बी-302, तिसरा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ब्लॉक एफ, नौरोजी नगर, नवी दिल्ली- 110029

NPS Trust Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • भरलेला अर्ज
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड)
  • सध्या नोकरी करत असल्यास नो-ऑब्जेक्शन प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

NPS Trust Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल.
  • उमेदवारांची प्रथम शॉर्टलिस्टिंग केली जाईल, त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
  • मुलाखतीच्यावेळी शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्रे याची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी द्यावी लागतील.
  • NPS ट्रस्टला आवश्यकतेनुसार निवड प्रक्रिया बदलण्याचा पूर्ण अधिकार राहील.
  • पात्रता असेल तरी उमेदवाराला मुलाखतीला बोलावले जाईल असे नाही, प्राथमिक निवड केल्यानंतरच उमेदवारांना संधी दिली जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता वैगेरे दिला जाणार नाही.
  • या पदासाठी उमेदवाराला नियमित नोकरीचा हक्क मिळणार नाही.

NPS Trust Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 06 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- 26 मार्च 2025

NPS Trust Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

WDRA Bharti 2025: वखार विकास व नियामक प्राधिकरण (WDRA) अंतर्गत भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

### **National Pension System Trust (NPS Trust) Recruitment** The recruitment for the **Executive and Senior Executive** posts has been announced under the **National Pension System Trust (NPS Trust)**. A total of **05 vacancies** are available, out of which **04 vacancies** are for the **Executive** post, and **01 vacancy** is for the **Senior Executive** post. The application process is **offline**. To apply, candidates must send their applications to the following address: **General Manager (Human Resources), National Pension System Trust, Tower B, B-302, Third Floor, World Trade Center, Block F, Nauroji Nagar, New Delhi - 110029** Applications submitted through any other medium will not be accepted. Candidates must attach **xerox copies** of the required documents along with the application. At the time of the **interview**, candidates must bring **original documents** for verification. **Experienced candidates** are required for these posts, and the selection will be based on an **interview**. NPS Trust Bharti 2025
NPS Trust Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment