NRCG Pune Bharti 2025: NRCG Pune Recruitment 2025 NRCG पुणे, नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स पुणे भरती 2025 मध्ये यंग प्रोफेशनल – I ,Senior Research Follow या पदासाठी भरती होणार आहे. ही भरती प्रत्येकी एका पदासाठी होणार आहे. या पदाची भरती तात्पुरती स्वरूपाची आहे. हे पद फक्त प्रकल्पाच्या कालावधीपर्यंत व समाधानकारक कार्यक्षमतेवर अवलंबून आहे.
यंग प्रोफेशनल – I या पदासाठी वाइन निर्मिती आणि वायनरी व्यवस्थापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रकल्प प्रभारी (डॉ. अजय कुमार शर्मा), ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे. अर्जासोबत सर्व आवश्यक कागपत्रांची झेरॉक्स जोडायची आहे. अर्जात अचूक व योग्य माहिती असावी.
पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
National Research Centre for Grapes Pune Recruitment 2025 is hiring for the positions of Young Professional – I and Senior Research Fellow. This recruitment is for one position each. These positions are temporary in nature and are dependent on the project duration and satisfactory performance.
For the Young Professional – I position, experience in wine production and winery management is required. Applications for these positions need to be submitted offline. Applications should be sent to Project In-charge (Dr. Ajay Kumar Sharma), ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjri Farm Post, Solapur Road, Pune- 412307.
The last date for application submission is March 4, 2025. Photocopies of all necessary documents should be attached with the application. The application should contain accurate and appropriate information. Eligible candidates should carefully read the advertisement before applying.
NRCG Pune Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 02
पदाचे नाव – Young Professional – I
पदाचे नाव – Senior Research Follow – I
संस्था नाव | NRCG पुणे (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे) |
---|---|
पदाचे नाव | यंग प्रोफेशनल – I सिनियर रीसर्च फेलो -1 |
एकूण पदे | 02 रिक्त जागा |
अधिकृत वेबसाईट | https://nrcgrapes.icar.gov.in/ |
अर्जाची पद्धत | ऑफलाइन |
नोकरी ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 मार्च 2025 |

NRCG Pune Bharti 2025: वयोमर्यादा
21 वर्षे ते 45 वर्षे.
NRCG Pune Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- Young professional वाइन तंत्रज्ञानात पदवी.
वाइन आणि अल्कोहोल तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवी (Master in Wine and Alcohol Technology) - Senior Research fellow :M.Sc. in Plant Pathology / Horticulture/Agricultural Microbiology / Soil Science andAgricultural Chemistry / Plant Physiology with 2years research experience in relevant subject.
NRCG Pune Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
पुणे
NRCG Pune Bharti 2025: वेतन
रु. 30,000/- दरमहा
NRCG Pune Bharti 2025: अनुभव
वाइन निर्मिती आणि वायनरी व्यवस्थापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे

नवनवीन update साठी :: Click Here
NRCG Pune Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र उमेदवारांनी जाहिरातीसोबत अर्जाची प्रिंट काढावी.
- त्या अर्जामध्ये सर्व अचूक व योग्य माहिती भरावी आणि पासपोर्ट साईझ फोटो लावावा.
- तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची स्व-स्वाक्षरी केलेली त्यांची झेरॉक्स जोडावी.
- त्यानंतर दिलेल्या पत्त्यावर 04 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5:30 पर्यंत प्रत्यक्ष हस्ते किंवा स्पीड पोस्ट/नोंदणीकृत टपालाद्वारे पाठवावे.
- केवळ तात्पुरते किंवा अंतिम पदवी प्रमाणपत्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
NRCG Pune Bharti 2025: अर्ज सादर करण्याचा पत्ता
प्रकल्प प्रभारी (डॉ. अजय कुमार शर्मा), ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307.
NRCG Pune Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- भरलेला अर्ज – स्वाक्षरीसह आणि पासपोर्ट साईज फोटो सोबत
- जन्म प्रमाणपत्र
- 10वी ची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे.
- 12वी ची गुणपत्रिका व प्रमाणपत्रे.
- वाइन तंत्रज्ञानातील पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका.
- वाइन आणि अल्कोहोल तंत्रज्ञानातील पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका. (असल्यास)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास )
- अनुभव प्रमाणपत्रे
- संशोधन प्रकाशने किंवा तत्सम कागदपत्रे (लागू असल्यास)
- जर उमेदवार सध्या इतर कुठल्याही संस्थेत कार्यरत असेल तर No Objection Certificate
- स्वतःच्या स्वाक्षरीसह घोषणा पत्र
NRCG Pune Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड वस्तुनिष्ठ परीक्षा (mcq) आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.
- मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतली जाईल.
- उमेदवार भारतीय असल्यासच मुलाखतीसाठी पात्र असेल.
- ही भरती तात्पुरत्या कालावधीसाठी असणार आहे.
- या पदाचे काम , प्रकल्पाच्या कालावधीपर्यंत व समाधानकारक कार्यक्षमतेवर अवलंबून असेल.
- शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचाच फक्त वस्तुनिष्ठ परीक्षा व मुलाखतीसाठी विचार केला जाईल.
NRCG Pune Bharti 2025: महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मार्च 2025
NRCG Pune Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत जाहिरात | 1. इथे क्लिक करा 2. इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
