National Thermal Power Corporation Limited Bharti 2024 :NTPC Bharti 2024: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्याकडून सहाय्यक अधिकारी (Assistant Officer) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक अधिकारी पदाच्या एकूण ५० जागा रिक्त असून यासाठी ईच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्जाची सुरूवात 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेली असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. या भरतीची वयोमर्यादा, वेतन आणि अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती खाली दिलेली आहे.पात्र उमेदवारांनी भरतीच्या जाहिरातीची pdf वाचून मगच अर्ज करायचा आहे. जाहिरातीच्या pdf ची आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. NTPC Bharti 2024
NTPC Bharti 2024 भरतीचे नाव
National Thermal Power Corporation Limited (NTPC) Bharti 2024
National Thermal Power Corporation Limited Bharti 2024 पदाचे नाव:
सहायक अधिकारी (सुरक्षा)

NTPC Bharti 2024 एकूण रिक्त जागा:
50 जागा
पदाचे नाव | UR | EWS | OBC | SC | ST | Total |
---|---|---|---|---|---|---|
सहायक अधिकारी (सुरक्षा) | 22 | 5 | 14 | 6 | 3 | 50 |
NTPC Bharti 2024 अर्ज पद्धती:
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
NTPC Bharti 2024 अंतिम दिनांक:
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2024आहे.
NTPC Bharti 2024 मासिक वेतन:
IDA (रु. 30000-120000)
NTPC Bharti 2024 वयोमर्यादा:
45 वर्षे

नवनवीन update साठी :: Click Here
National Thermal Power Corporation Limited Bharti 2024 अर्ज शुल्क (Application Fee):
खाली प्रत्येक कॅटेगरी साठी अर्ज शुल्क किती आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.
- General/EWS/OBC – 300/-
- SC/ST/PwBD/XSM & female candidates – शुल्क नाही
National Thermal Power Corporation Limited Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Chemical / Construction / Instrumentation या शाखांमध्ये पूर्ण वेळ अभियांत्रिक पदवी , तसेच Central Labour Institute / Regional Labour Institute, Govt. of India कडून Industrial Safety मध्ये Diploma / Advance Diploma / PG Diploma.
NTPC Bharti 2024अर्ज कसा करावा :
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या वेबसाइट careers.ntpc.co.in वर लॉगिन करून किंवा www.ntpc.co.in च्या करिअर सेक्शनमध्ये जाऊन अर्ज करावा.
- इतर कोणत्याही प्रकारे केलेल्या अर्जाची स्वीकारली केली जाणार नाही.
- उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. NTPC उमेदवारांना पाठवलेला कोणताही ईमेल बाऊन्स होण्याबाबत जबाबदार राहणार नाही.
- सर्व उमेदवारांना अर्ज करतांना खालील दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे:
- i. Class X passing certificate /Marksheet
- ii. Aadhar Card and PAN Card
- iii. Details of engineering degree – Consolidated Marksheet/ Transcript/ all semester marksheets/ Degree clearly indicating aggregate % of marks in all semesters
- iv. Marks conversion formula from the university/Institute for conversion of marks in CPGA/CGPI/DGPA/CGI/CPI etc. into percentage (%)
- v. Safety Diploma- (Final/Provisional certificate)
- vi. Caste certificate (For SC/ST/OBC-NCL/EWS candidates)
- vii. OBC-NCL certificate should be in central format for the current financial year (FY 2024-25)
- viii.EWS candidates need to submit current year Income & Asset certificate in the prescribed format
NTPC Bharti 2024 महत्वाच्या तारखा /Important Dates:
ऑनलाइन अर्जाची सुरूवात | 26 नोव्हेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 डिसेंबर 2024 |
NTPC Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स/Important Links:
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |