ONGC Bharti 2025 : ONGC Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो, ONGC(Oil and Natural Gas Corporation) तर्फे रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे ह्यामध्ये एकूण १०८ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर !! “भूवैज्ञानिक, भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग), भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी), AEE(उत्पादन) – मेकॅनिकल, AEE(उत्पादन) – पेट्रोलियम, AEE(उत्पादन) – केमिकल, AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक, AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम, AEE (मेकॅनिकल) ), AEE (इलेक्ट्रिकल)” या पदांसाठी भारती निघाली आहे.
एकूण 108 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. एकावेळी एकाच पदासाठी अर्ज करायचा आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा व मुलाखतीद्वारे पार पाडली जाईल. अंतिम निवड ही CBT स्कोअर आणि मुलाखतीवरच अवलंबून असेल.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करावा.
ONGC Recruitment 2025
ONGC Recruitment 2025: Recruitment has been announced for various positions, including Geologist, Geophysicist (Surface), Geophysicist (Wells), AEE (Production) – Mechanical, AEE (Production) – Petroleum, AEE (Production) – Chemical, AEE (Drilling) – Mechanical, AEE (Drilling) – Petroleum, AEE (Mechanical), AEE (Electrical). A total of 108 vacancies are available under this recruitment.
Candidates can apply for only one position at a time. The selection process will be conducted through an online examination and an interview, with the final selection based on the CBT score and interview performance. Applications must be submitted online only, as no other mode of application will be accepted.
The last date to apply is 24th January 2025.
Eligible and interested candidates are advised to carefully read the official recruitment advertisement PDF before applying.
ONGC Bharti 2025: इतर माहिती
एकूण जागा – 108
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
भूवैज्ञानिक | 05 |
भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग) | 03 |
भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी) | 02 |
AEE(उत्पादन) – मेकॅनिकल | 11 |
AEE(उत्पादन) – पेट्रोलियम | 19 |
AEE(उत्पादन) – केमिकल | 23 |
AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक | 23 |
AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम | 06 |
AEE (मेकॅनिकल) | 06 |
AEE (इलेक्ट्रिकल) | 10 |
नवनवीन update साठी :: Click Here
ONGC Bharti 2025: वयोमर्यादा
26 – 27 वर्षे
ONGC Bharti 2025:शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
भूवैज्ञानिक | PG Degree in Geology or M.Sc. or M.Tech in Petroleum Geoscience or Geological Technology with minimum 60% marks. |
भूभौतिकशास्त्रज्ञ (पृष्ठभाग) | PG Degree in Geophysics / Physics with Electronics or M.Tech. in Geophysical Technology with minimum 60% marks. |
भूभौतिकशास्त्रज्ञ (विहिरी) | PG Degree in Geophysics / Physics with Electronics or M.Tech. in Geophysical Technology with minimum 60% marks. |
AEE(उत्पादन) – मेकॅनिकल | Graduate Degree in Mechanical Engineering with minimum 60% marks. |
AEE(उत्पादन) – पेट्रोलियम | Graduate Degree in Petroleum Engineering / Applied Petroleum Engineering with minimum 60% marks. |
AEE(उत्पादन) – केमिकल | Graduate Degree in Chemical Engineering with minimum 60% marks. |
AEE(ड्रिलिंग) – यांत्रिक | Graduate Degree in Mechanical Engineering with minimum 60% marks. |
AEE(ड्रिलिंग) – पेट्रोलियम | Graduate Degree in Petroleum Engineering with minimum 60% marks. |
AEE (मेकॅनिकल) | Graduate Degree in Mechanical Engineering with minimum 60% marks. |
AEE (इलेक्ट्रिकल) | Graduate Degree in Electrical Engineering with minimum 60% marks. |
ONGC Bharti 2025: अनुभव
आवश्यक नाही.

ONGC Bharti 2025: वेतन
दरमहा – रु. 60,000/ ते रु. 1,80,000/-
ONGC Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
ONGC Bharti 2025:अर्ज शुल्क
सामान्य /OBC/ EWS उमेदवारांसाठी 1000/-
ST/ SC उमेदवारांसाठी शुल्क नाही.
ONGC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट साईझ रंगीत फोटो
- उमेदवाराची स्वाक्षरी
- १० वी चे गुणपत्र/ प्रमाणपत्र
- आवश्यक पदवी पात्रतेचे प्रमाणपत्र
- ओळखपत्र (आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, मतदार ओळखपत्र)
- पॅन कार्ड
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
ONGC Bharti 2025:अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांस एकाच पदासाठी अर्ज करता येणार आहे. एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकत नाही.
- अर्ज करतेवेळी वापरलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर निवड होईपर्यत चालू ठेवावा.
- अर्ज करतेवेळी आवश्यक ती सर्व कागदपत्रांची माहिती योग्य व अचूक माहिती भरणे आवश्यक आहे.
- कागदपत्रे PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
- अपूर्ण अर्ज अपात्र ठरवले जातील.
- शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा नाहीतर अर्ज स्वीकारला जाणार नाही.
ONGC Bharti 2025: निवड प्रक्रिया
- पात्र उमेदवारांची ऑनलाईन चाचणी घेतली जाईल.
- कालावधी २ तासांचा असेल, यामध्ये प्रामख्याने सामान्य ज्ञान, संबंधित विषय, इंग्रजी भाषा आणि एक अप्टिट्यूड टेस्ट याचा समावेश असेल.
- CBT स्कोअर मधून ONGC कडून उमेदवार शॉर्टलिस्ट केले जातात.
- शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार ग्रुप डिस्कशन मध्ये सहभागी होतात.
- उमेदवारांची अंतिम निवड CBT स्कोअर आणि मुलाखतीवर अवलंबून असेल.
निकष | मार्क्स |
CBT स्कोअर | 85 |
मुलाखत | 15 |
एकूण | 100 |

ONGC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2025
ONGC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा. |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |