ONGC HDP Bharti 2024 नोटिफिकेशन जाहीर, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आता तपासा

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ONGC HDP Bharti 2024  ONGC HDP भरती २०२४ :- ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) HDP या पदासाठी भरती जाहीर केले आहे, भारतामध्ये ONGC चा तेल आणि नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत उत्पादनात महत्त्वपूर्ण योगदान आहे, या भरतीचा उद्देश असा आहे की अनुभवी आणि कुशल उमेदवाराची हेड ऑफ डिजिटल प्रोजेक्ट ( HDP ) या पदासाठी निवाड करणे.

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) ने त्याच्या जाहिरात क्रमांक 6/2024 Head of Degital Project (HDP) च्या पदासाठी भरती जाहीर केली आहे.

ज्या इंजिनिअर उमेदवाराचे बॅकग्राऊंड डिजिटल प्रोजेक्ट मध्ये असेल अशा अनुभवी इंजिनिअर उमेदवारासाठी ही भरती आहे, या भरती मध्ये एकूण ४ रिक्त जागा आहे, या भारती मुळे येणाऱ्या काळात ONGC ची technical क्षमता वाढेल त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे.

ONGC HDP Bharti 2024 Post Details

ONGC, महारत्न PSU, ने Head of Degital Project (DHP) या पदासाठी अर्ज मागितले आहेत, HDP ही भरती ज्या इंजिनिअर उमेदवाराचे बॅकग्राऊंड डिजिटल प्रोजेक्ट मध्ये असेल अशा अनुभवी इंजिनिअर उमेदवारासाठी या पदांसाठी ठराविक मुदतीच्या आधारावर अर्ज स्वीकारले जातील. Degital Project मध्ये अनुभव असलेल्या इंजिनीयरसाठी हि एक सुवर्ण संधी आहे.

ONGC HDP Bharti 2024
ONGC HDP Bharti 2024

ONGC HDP Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

रिक्त पदेशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
Head Degital Project
HDP
Engineering Dgree, MBA / PhD, Degital / Data analytics certificate असल्यास प्राधान्य५० वर्षे (०२/१२/२०२४ पर्यंत) सरकारी नियमांनुसार वयात सूट

ONGC Bharti 2024 मध्ये निवड प्रक्रिया

ONGC ने ही भरती HDP या पदासाठी योग्य आणि अनुभवी उमेदवाराला निवडण्यासाठी केलेली आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, डिजीटल प्रोेक्टमध्ये असलेले अनुभव आणि Personal interview द्वारे केले जाईल.

निवड प्रक्रिया गुण
पात्रता३०
अनुभव४०
Personal Interview३०

या भरती मध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना Interview मध्ये किमान ६०% म्हणजेच १८ गुण घेणे आवश्यक आहे. सर्व गुणांची बरोबरी केल्यास, interview मध्ये अधिक गुण किंवा जास्त वय आसलेल्या उमेदवारला प्राधान्य दिले जाईल.

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

ONGC HDP Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

अंतिम तारखेच्या आत उमेदवारानी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.ongcindia.com वर अधिकृत ONGC वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे.
अर्जदार एकापेक्षा जास्त नोंदी स्वीकारल्या जाणार नाहीत.

ONGC HDP Bharti 2024 महत्वाच्या सूचना

रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या बदल आधीच पडताळणी करावी.
रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक आसलेल्या प्रमाणपत्रे, स्वाक्षरीसह, पासपोर्ट-आकाराचा फोटो यासह संबंधित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
Interview बदल चे वेळापत्रक आणि ठिकाण हे रजिस्टर ईमेल आयडी वर पाठवले जातील आणि
Interview संबंधीत कोणत्याही प्रकारचे वेगळे पत्र व्यवहार केले जाणार नाही.

ONGC HDP Bharti 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates

रजिस्ट्रेशन ची सुरुवात१८ नोव्हेंबर २०२४ ( ७:०० PM)
अंतीम तारीख२ डिसेंबर २०२४ ( ११:५९ PM)

ONGC HDP Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / important links

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 Online अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती २०२४

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment